रत्नागिरी : तालुक्यातील उबाठा शिवसेनेचे तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख, शाखा प्रमुख, सरपंच यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदे गटाच्या शिवसेनेत दि. 24 जाने. रोजी ना. उदय सामंत यांच्या उपस्थितीत प्रवेश करण्याची शक्यता असल्याने हा उबाठा शिवसेनेला मोठा धक्का समजला जाणार आहे. दरम्यान जि. प.चा एक बडा नेताही शिंदे गटाच्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडूणकीतील दारूण पराभवानंतर राज्यात अनेक ठिकाणी उबाठा शिवसेनेला धक्केवर धक्के मिळत असताना रत्नागिरी तालुक्यातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याने रत्नागिरी तालुक्यात उबाठा शिवसेनेला मोठे खिंडार पडणार आहे.
1
/
98
कोकणातला पहिला पाऊस... आणि चढणीचे मासे
कणकवली नगरसेवक बाळू पारकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा! #kankavli #sindhudurg
मग मूठभर भगवाधार्यांसाठी पोलीस कशाला ? #niteshrane #kolhapur
छत्रपती शिवरायांचा मावळा असा छातीठोकपणे उभा राहतो #niteshrane #kolhapur
आम्ही सर्व धर्म समभाव आम्ही मानत नाही #niteshrane #kolhapur
या लोकांच्या अब्बाचा पाकिस्तान आहे का ? #niteshrane #kolhapur
जे नियम हिंदूंना लागतात ते नियम इतर धर्मांना पण लागले पाहिजेत... | Nitesh Rane #niteshrane
अणुऊर्जा प्रकल्पावर सुशांत नाईक यांचा राणेंना टोला - Sushant Naik #kankavli
आपल्या मर्जीशियावाय कोणालाही तिथे फिरकू देऊ नका #niteshrane #devgad #sindhudurg
पर्यावरणाला हानी पोहोचणारा कोणताही प्रकल्प कोकणात येऊ देणार नाही... #niteshrane
मी माझ्या देवगडवर कोणालाही वाकड्या नजरेने बघू देणार नाही - नितेश राणे #niteshrane
मुळात या प्रकल्पाबाबत आम्हाला कोणालाही माहिती - nitesh Rane #niteshrane
1
/
98


Subscribe










