बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कुडाळमध्ये रक्तदान शिबिर

कुडाळ : वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त 23 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9 वाजता शिवसेना युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने कुडाळ शिवसेना शाखेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिरास सर्व रक्तदात्याने उपस्थित राहून रक्तदान करावे असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!