पुणे आणि विदर्भात अवकाळी पावसाचं संकट निर्माण झालं आहे. पुण्यात हवामान खात्याने पावसाची शक्यता व्यक्त केली असून, त्यात भरीव पाऊस आणि गडगडाट होऊ शकतो. विदर्भातही यावेळी अलर्ट जारी करण्यात आला आहे. तेथील काही भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. शेतकरी आणि नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे, कारण अवकाळी पाऊस शेतमालासाठी हानीकारक ठरू शकतो.
आज सकाळपासून कोकणात देखील वातावरण काहीसे ढगाळ असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आज पहाटे थंडी गायब झाली होती. असे वातावरण कायम राहिल्यास आंबा व काजू पिकला याचा फटका बसू शकतो. त्यामुळे कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
1
/
104
केक एन बेक कॅफे - आता नव्या आणि प्रशस्त जागेत #kudal #sindhudurg
कुडाळ तालुक्यातील हा hidden धबधबा पहिला आहे का ? #sindhudurg
भारुड महोत्सव 2026" चे नांदगाव तिठा येथे भव्य आयोजन - प्रकाश पारकर #kankavli
कणकवलीतील बोगस मतदारांवर कारवाई करा - संदेश पारकर यांची यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी
सिंधुदुर्ग नगरीत बांधकाम कामगारांचे आक्रोश आंदोलन #sindhudurg
देवगड-दाजीपूर जोड रस्त्यांची कामे तातडीने करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा - सुशांत नाईक
जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे -तृप्ती धोडमिसे
शाळेत भरला गावठी बाजार; विद्यार्थ्याने आणली कोंबडी! #sindhudurg
पोलिसांनी मार खावा का ? अभिजीत दीपकेंना आ. निलेश राणेंकडून प्रत्युत्तर #nileshrane
चक्क ८२ वर्षांच्या आजीने घेतला धबधब्यात पोहण्याचा आनंद #sindhudurg
आंबोली मान्सून मॅरेथॉन २०२६ ला उत्साहात सुरुवात #marethone
सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल रुग्णांवर डिस्चार्ज व बांबुळी रेफरसाठी दबाव #sindhudurg
1
/
104


Subscribe










