कुडाळ : यावर्षीच्या संक्रांतीनिमित्त रुद्र किराणाकडून खास संक्रांत स्पेशल ऑफर ठेवण्यात आली आहे. या ऑफरच्या निमित्ताने संक्रांतीसाठी लागणारे वाण होलसेल दरात मिळणार आहे. तसेच संक्रांतीसाठी लागणारे सामान ऑर्डरप्रमाणे पॅकिंग करून मिळणार आहे. तेव्हा सर्व ग्राहकांनी या ऑफरचा लाभ घ्यावा असे आवाहन रूद्र किराणाच्या सर्वेसर्वा सौ. शुभ्रा शंकर सातार्डेकर यांनी केले आहे.
🔖 पत्ता : गोपाल नंद कॉम्प्लेक्स, पिंगुळी रेल्वे ब्रीजच्या शेजारी, कुडाळ – वेंगुर्ला रोड, पिंगुळी
☎️ संपर्क : 8482952618

Subscribe










