ठाकरे गट स्वबळावर लढणार ?

खासदार संजय राऊत यांनी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. नागपूर, मुंबईसह सर्व जागांवर पक्ष स्वतंत्रपणे लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी बोलताना त्यांनी NDA टिकवायचे असल्यास काँग्रेसने प्रयत्न करावेत, असा सल्लाही दिला. महापालिका निवडणुकांसाठी पक्षाची भूमिका स्पष्ट करत, राऊत यांनी स्वबळाची भूमिका अधोरेखित केली आहे.

error: Content is protected !!