मालवण : मालवण येथे सण १९६१ पासून प्रवाश्यांच्या सेवेत असणाऱ्या मालवण जेटी मजबुतीकरण व सुशोभीकरणाचा शुभारंभ आज मालवण जेटी येथे पार पडला. अत्यंत जिर्णावस्थेत असलेली ही जेटी किल्ले मालवण येथे भेट देणाऱ्या पर्यटकांच्या सेवेत महत्वाची भूमिका बजावत आहे. लवकरच अद्यावत आणि नवीन स्वरूपात ही जेटी प्रवाशांसाठी खुली होणार आहे.
तसेच महाराष्ट्र सागरी मंडळाच्या माध्यमातून मालवण दांडी येथे उभारलेल्या देशातील पहिल्या फ्लोटिंग जेटीचा शुभारंभ देखील पार पडला. दांडी येथील ही जेटी मस्य वाहतूक व प्रवासी वाहतुकीसाठी महत्वाची ठरणार आहे.
1
/
102
पंतप्रधानांना देशाच्या भविष्याची सर्वात जास्त काळजी - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
पंतप्रधानांच्या पात्रतेविषयी बोलून त्यांचा केलेला अवमान सहन करणार नाही - प्रभाकर सावंत
विरोधी पक्षाकडे चेहराच राहीलेला नाही म्हणून त्यांना "झुरळाचा" चेहरा घ्यावा लागला - आमदार प्रमोद जठार
NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ वेंगुर्ल्यात आंदोलन #vengurla #sindhudurg
एखादी मोठी कंपनी कोकणात आली नाही तर तरुणांच्या हाताला काम कसं मिळणार ?
वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एम.आय.डी.सी उभारणार - पालकमंत्री नितेश राणे
वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एम.आय.डी.सी उभारणार - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताह - अबिद नाईक #kankavli #ajitpawar
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची रोखठोक मुलाखत | Prasad Gawade | Konkani Ranmanus #PrasadGawade
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची रोखठोक मुलाखत | Prasad Gawade | Kokani Ranmanus
पालकमंत्री नितेश राणे यांच्या मुळेच 86 कोटीची आंबा-काजू विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात
पत्रकार शेखर सामंत यांनी सांगितला तो थरारक प्रसंग | Shekhar Samant #shekharsamant #tarunbharat
1
/
102


Subscribe










