कणकवली : मत्सोद्योगमंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा कणकवली शहरात उबाठा सेनेला दणका दिला असून ठाकरे सेनेचे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख शिलेदारांनी ओम गणेश निवासस्थानी आज मंत्री नितेश राणेंच्या हस्ते भाजपात प्रवेश केला. माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश झाला असून नगरपंचायत निवडणूक जाहीर होण्याआधीच कणकवली शहरात उबाठा सेनेला नव्याने गळती लागली आहे.
अमोल रासम, किरण मालपेकर, सिद्धेश सावंत, वैभव सावंत, गणेश देवळेकर, निशांत लाड, मनोहर लाड रोहीत लाड, उत्तम पुजारे, चेतन पुजारे वैभव निकम आदी शिवसैनिकांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, शहराध्यक्ष अण्णा कोदे, माजी नगरसेवक मेघा गांगण, बंडू गांगण आदी उपस्थित होते.
1
/
98
कोकणातला पहिला पाऊस... आणि चढणीचे मासे
कणकवली नगरसेवक बाळू पारकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा! #kankavli #sindhudurg
मग मूठभर भगवाधार्यांसाठी पोलीस कशाला ? #niteshrane #kolhapur
छत्रपती शिवरायांचा मावळा असा छातीठोकपणे उभा राहतो #niteshrane #kolhapur
आम्ही सर्व धर्म समभाव आम्ही मानत नाही #niteshrane #kolhapur
या लोकांच्या अब्बाचा पाकिस्तान आहे का ? #niteshrane #kolhapur
जे नियम हिंदूंना लागतात ते नियम इतर धर्मांना पण लागले पाहिजेत... | Nitesh Rane #niteshrane
अणुऊर्जा प्रकल्पावर सुशांत नाईक यांचा राणेंना टोला - Sushant Naik #kankavli
आपल्या मर्जीशियावाय कोणालाही तिथे फिरकू देऊ नका #niteshrane #devgad #sindhudurg
पर्यावरणाला हानी पोहोचणारा कोणताही प्रकल्प कोकणात येऊ देणार नाही... #niteshrane
मी माझ्या देवगडवर कोणालाही वाकड्या नजरेने बघू देणार नाही - नितेश राणे #niteshrane
मुळात या प्रकल्पाबाबत आम्हाला कोणालाही माहिती - nitesh Rane #niteshrane
1
/
98


Subscribe










