उद्धव ठाकरे स्वबळाचा नारा देणार ?

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईतील विधानसभा निहाय निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी शाखाप्रमुख ते विभागप्रमुखांशी वार्डनिहाय चर्चा केली होती. या पार्श्वभूमीवर 26,27,28 आणि 29 डिसेंबर दरम्यान उद्धव ठाकरे मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठका घेणार आहेत. दरम्यान, या बैठकीत ठाकरे मोठी घोषणा करणार का? तसेच स्वबळाचा नारा देणार का? हे पाहणे महत्वाचे आहे.

error: Content is protected !!