ज्येष्ठ तबला वादक झाकीर हुसैन यांचे निधन

ब्युरो न्यूज: ज्येष्ठ तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे दुःखद निधन झाले आहे.त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे.अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. हृदयविकाराचा आजारात त्यांची वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मावळली .त्यांच्या निधनाने संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!