कणकवली प्रतिनिधी: कणकवली – बांधकरवाडी श्री दत्तमंदिर येथे श्री दत्तजन्मोत्सवानिमित्त ११ ते १५ डिसेंबर या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त बुधवार ११ ते रविवार १५ डिसेंबर पर्यंत दररोज स. ५.३० वा. काकड आरती, शनिवार १४ रोजी सायं. ४ वा. हरिपाठ, सायं. ७ वा. श्रींची पाद्यपूजा, सायं. ७ वा. भजने, रात्री ११ वा. कीर्तन, रात्रौ १२ वा. श्री दत्तजन्म सोहळा व तिर्थप्रसाद त्यानंतर श्री भालचंद्र दशावतार नाट्यमंडळ, हळवल यांचे दशावतारी नाटक, रविवार १५ रोजी दुपारी १ वा. महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत. तरी या कार्यकामांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री दत्त प्रसादिक मंडळ-बांधकरवाडी यांनी केले आहे.
1
/
104
केक एन बेक कॅफे - आता नव्या आणि प्रशस्त जागेत #kudal #sindhudurg
कुडाळ तालुक्यातील हा hidden धबधबा पहिला आहे का ? #sindhudurg
भारुड महोत्सव 2026" चे नांदगाव तिठा येथे भव्य आयोजन - प्रकाश पारकर #kankavli
कणकवलीतील बोगस मतदारांवर कारवाई करा - संदेश पारकर यांची यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी
सिंधुदुर्ग नगरीत बांधकाम कामगारांचे आक्रोश आंदोलन #sindhudurg
देवगड-दाजीपूर जोड रस्त्यांची कामे तातडीने करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा - सुशांत नाईक
जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे -तृप्ती धोडमिसे
शाळेत भरला गावठी बाजार; विद्यार्थ्याने आणली कोंबडी! #sindhudurg
पोलिसांनी मार खावा का ? अभिजीत दीपकेंना आ. निलेश राणेंकडून प्रत्युत्तर #nileshrane
चक्क ८२ वर्षांच्या आजीने घेतला धबधब्यात पोहण्याचा आनंद #sindhudurg
आंबोली मान्सून मॅरेथॉन २०२६ ला उत्साहात सुरुवात #marethone
सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल रुग्णांवर डिस्चार्ज व बांबुळी रेफरसाठी दबाव #sindhudurg
1
/
104


Subscribe










