कणकवली प्रतिनिधी: गोवा येथे होणाऱ्या चौथ्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून जिल्ह्यातील तायक्वांदो राष्ट्रीय पंच, प्रशिक्षक एकनाथ धनवटे व अक्षय कुळकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली गोवा तायक्वांदो असोसिएशनच्या सहकार्याने तायक्वांदो अकॅडमी ऑफ वास्को आयोजित ही स्पर्धा पेडम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इंडोअर स्टेडियम, म्हापसा, गोवा येथे तीन दिवस होणार आहेत. १३ ते १५ डिसेंबर या तीन दिवसांत ही स्पर्धा होणार आहे. या यशाबद्दल तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पाठारे, कोषाध्यक्ष व्यंकटेश करर्रा, प्रवीण बोरसे, सुभाष पाटील, तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गचे पदाधिकारी राष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक व पंच भालचंद्र कुळकर्णी, सुधीर राणे, विनायक सापळे, अमित जोशी आदींनी अभिनंदन केले आहे.

राष्ट्रीय तायक्वांदोसाठी एकनाथ धनवटे, अक्षय कुळकर्णी यांची निवड
1
/
98
कोकणातला पहिला पाऊस... आणि चढणीचे मासे
कणकवली नगरसेवक बाळू पारकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा! #kankavli #sindhudurg
मग मूठभर भगवाधार्यांसाठी पोलीस कशाला ? #niteshrane #kolhapur
छत्रपती शिवरायांचा मावळा असा छातीठोकपणे उभा राहतो #niteshrane #kolhapur
आम्ही सर्व धर्म समभाव आम्ही मानत नाही #niteshrane #kolhapur
या लोकांच्या अब्बाचा पाकिस्तान आहे का ? #niteshrane #kolhapur
जे नियम हिंदूंना लागतात ते नियम इतर धर्मांना पण लागले पाहिजेत... | Nitesh Rane #niteshrane
अणुऊर्जा प्रकल्पावर सुशांत नाईक यांचा राणेंना टोला - Sushant Naik #kankavli
आपल्या मर्जीशियावाय कोणालाही तिथे फिरकू देऊ नका #niteshrane #devgad #sindhudurg
पर्यावरणाला हानी पोहोचणारा कोणताही प्रकल्प कोकणात येऊ देणार नाही... #niteshrane
मी माझ्या देवगडवर कोणालाही वाकड्या नजरेने बघू देणार नाही - नितेश राणे #niteshrane
मुळात या प्रकल्पाबाबत आम्हाला कोणालाही माहिती - nitesh Rane #niteshrane
1
/
98

Subscribe










