कुडाळ कॉलेज रोडनजिक अचानक विद्युत वाहन्या कोसळल्या

सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

कुडाळ : कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयानजिक विद्युतवाहिन्या कोसळल्या. परंतु त्यावेळी त्या ठिकाणी माणसांची उपस्थिती नव्हती. त्यामुळे सुदैवाने जीवित हानी टळली.

error: Content is protected !!