नगरसेवक निलेश परब यांच्या यशस्वी पाठपुरावा
कुडाळ : सांगिर्डेवाडी प्रभागात गेले अनेक दिवस खड्डे बुजवण्याचे काम रखडलेले होते.नगरसेवक निलेश परब यांच्या यशस्वी पाठपुराव्यानंतर काम प्रगतीपथावर आहे. खड्ड्यांमुळे रोजच्या होणाऱ्या त्रासातून मुक्त केल्याबद्दल प्रभागातील ग्रामस्थांकडून नगरसेवक निलेश परब यांचे आभार मानून कामाबद्दल समाधानही व्यक्त करण्यात आले.

Subscribe










