
बोलेरो पीक अपला अल्टो कारची धडक
कुडाळ : प्रतिनिधी
पिंगुळी – पाट रस्त्यावर पिंगुळी म्हापसेकर तिठा जवळच्या भूपकरवाडी येथे रस्त्यालगत उभ्या असलेल्या बोलेरो पीक अप जीपला समोरून येणा-या अल्टो कारची धडक बसून अपघात झाला. हा अपघात आज सोमवारी सायं. 6 वाजताच्या सुमारास झाला. उपलब्ध माहितीनुसार, पिंगुळी भूपकरवाडी येथे रस्त्यालगत बोलेरी पिक अप जीप उभी करून ठेवण्यात आली होती. समोरून पिंगुळी म्हापसेकरतिठ्याच्या दिशेने येणारी अल्टो कार रस्त्याच्या पलिकडे जाऊन तीची बोलेरोला जोराची धडक बसली. अल्टो कार मधील दोघांना किरकोळ दुखापत झाल्याचे समजते. अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले.
1
/
110
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
पिंगुळीत जय वेतोबा गोविंदा पथक वेताळ बांबर्डे यांचा लक्ष वेधी देखावा
हिर्लोक-किनळोसमध्ये NCMC कार्ड नोंदणी शिबिर संपन्न #कुडाळ
समर्थ आर्ट्स डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंग #kudal #bannerprinting
अखेर ते अनधिकृत बांधकाम हटवले #कुडाळ #kudal
अनधिकृत बांधकाम हटाव मोहीम; कुडाळात वातावरण तापले #kudal #rada
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कुरण - वैभव नाईक #vaibhavnaik #kankavli
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कुरण - वैभव नाईक #vaibhavnaik #kankavli
अपना दुकान सुपर मार्केट #kudal #pinguli
शिवसेनेच्या दणक्यानंतर कुडाळ तालुक्यातील एसटी बससेवा पूर्ववत! #kudal
बायोमेट्रिक ५ वर्षांपासून मशीन बंद, हालचाल रजिस्टर नाही मग पगार कसे चालू ? #kudal
साहेब तुम्ही मला कारणं सांगू नका; अभिषेक गावडे संतापले #kudal
1
/
110



Subscribe








