कणकवली: येथील बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी यांच्या डोक्यात बंदुकीची गोळी घालून त्यांचा निर्घृणरित्या खून करण्यात आला आहे. त्यामुळे दळवी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून आज माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सुशांत दळवी यांच्या कणकवली येथील निवासस्थानी भेट देऊन दळवी कुटुंबियांचे सांत्वन केले.
या खून प्रकरणात जे कोणी आरोपी असतील त्या सर्व आरोपींना अटक होऊन त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी आणि सुशांत दळवी यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही आवाज उठवीत आहोत. दळवी कुटूंबियांच्या पाठीशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उभा असल्याचे सांगत वैभव नाईक,परशुराम उपरकर यांनी कुटुंबियांना धीर दिला. यावेळी सचिन सावंत,रुपेश आमडोस्कर,अरविंद दळवी सर, नंदू परब,लक्ष्मण दळवी आदी उपस्थित होते.
1
/
97
जे नियम हिंदूंना लागतात ते नियम इतर धर्मांना पण लागले पाहिजेत... | Nitesh Rane #niteshrane
अणुऊर्जा प्रकल्पावर सुशांत नाईक यांचा राणेंना टोला - Sushant Naik #kankavli
आपल्या मर्जीशियावाय कोणालाही तिथे फिरकू देऊ नका #niteshrane #devgad #sindhudurg
पर्यावरणाला हानी पोहोचणारा कोणताही प्रकल्प कोकणात येऊ देणार नाही... #niteshrane
मी माझ्या देवगडवर कोणालाही वाकड्या नजरेने बघू देणार नाही - नितेश राणे #niteshrane
मुळात या प्रकल्पाबाबत आम्हाला कोणालाही माहिती - nitesh Rane #niteshrane
पालकमंत्री नितेश राणे यांची पत्रकार परिषद - Nitesh Rane #niteshrane #devgad
राणेंची हुकुमशाही आम्ही सिंधुदुर्गात चालू देणार नाही - परशुराम उपरकर
शिक्षक भरतीत स्थानिक डी.एड. उमेदवारांना प्राधान्य द्या: प्रमोद जठार #pramodjathar #sindhudurg
सिंधुदुर्गात २८ जूनपासून पल्स पोलिओ मोहीम #sindhudurg #polio
सिंधुदुर्गात विनाशकारी प्रकल्प होऊ देणार नाही - परशुराम उपरकर #sindhudurg
ओसरगावचे माजी उपसरपंच प्रदीप तळेकर यांचा ठाकरे सेनेत प्रवेश! #kankavli #osargaon
1
/
97


Subscribe









