कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व सिंधुदुर्ग जिल्हा मजूर सहकारी संघाचे माजी अध्यक्ष विठ्ठल देसाई यांची महाराष्ट्र राज्य मजूर संघ मर्या. पूणे या संघावर निमंत्रित संचालक म्हणून निवड झाली आहे.
सिंधुदुर्गच्या सहकार क्षेत्रातील अनुभवी व्यक्तीमत्व म्हणून विठ्ठल देसाई यांना ओळखले जाते. माजी मुख्यमंत्री तथा खा. नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांचे निकटवर्तीय असलेले विठ्ठल देसाई हे सहकार क्षेत्रात अनेक वर्षे सक्रीय आहेत. सध्या ते सिंधुदुर्ग बँकेचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मजूर संघाचे अध्यक्ष तसेच कणकवली तालुका शेतकरी सहकारी खरेदी – विक्री संघाचे अध्यक्ष म्हणूनही अनेक वर्षे काम केले आहे. सहकारातील उत्तम जाणकार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांना आता राज्यस्तरावर सहकार क्षेत्रात काम करण्याची संधी प्राप्त झाली आहे. महाराष्ट्र राज्य मजूर संघाच्या निमंत्रित संचालक पदी निवड झाल्याने विठ्ठल देसाई यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

महाराष्ट्र राज्य मजूर संघाच्या संचालकपदी विठ्ठल देसाई यांची निवड
1
/
102
वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एम.आय.डी.सी उभारणार - पालकमंत्री नितेश राणे
वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एम.आय.डी.सी उभारणार - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताह - अबिद नाईक #kankavli #ajitpawar
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची रोखठोक मुलाखत | Prasad Gawade | Konkani Ranmanus #PrasadGawade
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची रोखठोक मुलाखत | Prasad Gawade | Kokani Ranmanus
पालकमंत्री नितेश राणे यांच्या मुळेच 86 कोटीची आंबा-काजू विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात
पत्रकार शेखर सामंत यांनी सांगितला तो थरारक प्रसंग | Shekhar Samant #shekharsamant #tarunbharat
आ. दीपकभाई केसरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! #deepakkesarkar
कुडाळ नगरपंचायतच्या विशेष सभेत जोरदार खडाजंगी #kudal #sindhudurg
नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर व नगरसेविका संध्या तेरसे यांच्यात खडाजंगी #kudal
निलेश राणे संतापले; ३० वर्षे लागतात का किरकोळ कामं करायला? | Nilesh Rane #nileshrane
निलेश राणे संतापले; ३० वर्षे लागतात का किरकोळ कामं करायला? #nileshrane
1
/
102

Subscribe










