वैभव नाईक यांनी केले पक्षात स्वागत
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील माड्याच्यावाडी येथील सक्रिय कार्यकर्ते सचिन गावडे यांनी शिंदे सेनेला जय महाराष्ट्र करत ठाकरे सेनेत प्रवेश केला. काही महिन्यांपूर्वी त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, आज त्यांनी पुन्हा ‘मशाल’ हाती घेत घरवापसी केली.
आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश संपन्न झाला. यापूर्वी त्यांनी माड्याची वाडीचे सरपंच पद भूषविले आहे. त्यांच्या या प्रवेशाची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
1
/
106
गेल्या १० वर्षात जे झालं नाही ते मागच्या दीड वर्षात करून दाखवलं #nileshrane
मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे काम नियमाला धरुनच - समीर नलावडे #kankavli
पिंगुळीत अनोळखी व्यक्तीमुळे खळबळ #kudal #pinguli #sindhudurg
'मी असताना कोणीही सुटणार नाही, कुठेही पळू दे!' - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
१० वर्षांत माजी आमदारांचे सभागृहात एकही भाषण नाही? #nileshrane #vaibhavnaik
आ. निलेश राणे वैभव नाईकांवर बरसले | Nilesh Rane
कुडाळच्या गणेश घाटावरून आ. निलेश राणे यांचा वैभव नाईकांवर प्रहार #kudal
आमचे जिल्हाप्रमुख त्यांना का उत्तरं देत नाहीत काय माहित ? #nileshrane
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
1
/
106


Subscribe










