कुडाळ : प्रशांत स्पोर्ट्स आवळेगांव आयोजित आमदार श्री.निलेश राणे चषक २०२६ उद्घाटन सोहळा शुक्रवार दिनांक.१६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी संपन्न झाला. यावेळी वेताळ बांबर्डे विभाग प्रमुख नागेश आईर, युवासेना उपजिल्हाप्रमुख स्वरुप वाळके, महेश सावंत, अमित तावडे, विनोद (आबा) सावंत, मनोरंजन सावंत, कृष्णा सावंत, कमलाकर सावंत, अर्जुन दुखंडे, जयवंत सावंत, प्रसाद सावंत, दत्तप्रसाद सावंत, महादेव सावंत आदी मान्यवर, पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
1
/
102
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची रोखठोक मुलाखत | Prasad Gawade | Konkani Ranmanus #PrasadGawade
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची रोखठोक मुलाखत | Prasad Gawade | Kokani Ranmanus
पालकमंत्री नितेश राणे यांच्या मुळेच 86 कोटीची आंबा-काजू विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात
पत्रकार शेखर सामंत यांनी सांगितला तो थरारक प्रसंग | Shekhar Samant #shekharsamant #tarunbharat
आ. दीपकभाई केसरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! #deepakkesarkar
कुडाळ नगरपंचायतच्या विशेष सभेत जोरदार खडाजंगी #kudal #sindhudurg
नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर व नगरसेविका संध्या तेरसे यांच्यात खडाजंगी #kudal
निलेश राणे संतापले; ३० वर्षे लागतात का किरकोळ कामं करायला? | Nilesh Rane #nileshrane
निलेश राणे संतापले; ३० वर्षे लागतात का किरकोळ कामं करायला? #nileshrane
संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत विविध विकासकामांचा शुभारंभ #kankavali #sandeshparkar
नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा | Sandesh Parkar #sandeshparkar #kankavli
फिरोज बाबांच्या संपर्कात असणाऱ्या संजू परबांवर सत्ताधारी काय कारवाई करणार ? | Vaibhav Naik
1
/
102


Subscribe










