महिला गंभीर जखमी
बांदा : बांदा शहरातील उड्डाणपुलाखालील श्रीराम चौकात आज सकाळी साडेनऊच्या सुमारास भरधाव कॅन्टरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील महिलेचा तोल जाऊन ती रस्त्यावर कोसळली असून ती गंभीर जखमी झाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, दुचाकीवरील जोडपे सावंतवाडीहून बांद्यात येत होते, तर कॅन्टर दोडामार्गहून बांद्याकडे येत होता. श्रीराम चौकात कॅन्टरने वेगावर नियंत्रण न ठेवल्याने दुचाकीला धडक दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर पळून जाणाऱ्या कॅन्टर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास बांदा पोलिस करत आहेत.
1
/
102
पंतप्रधानांना देशाच्या भविष्याची सर्वात जास्त काळजी - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
पंतप्रधानांच्या पात्रतेविषयी बोलून त्यांचा केलेला अवमान सहन करणार नाही - प्रभाकर सावंत
विरोधी पक्षाकडे चेहराच राहीलेला नाही म्हणून त्यांना "झुरळाचा" चेहरा घ्यावा लागला - आमदार प्रमोद जठार
NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ वेंगुर्ल्यात आंदोलन #vengurla #sindhudurg
एखादी मोठी कंपनी कोकणात आली नाही तर तरुणांच्या हाताला काम कसं मिळणार ?
वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एम.आय.डी.सी उभारणार - पालकमंत्री नितेश राणे
वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एम.आय.डी.सी उभारणार - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताह - अबिद नाईक #kankavli #ajitpawar
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची रोखठोक मुलाखत | Prasad Gawade | Konkani Ranmanus #PrasadGawade
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची रोखठोक मुलाखत | Prasad Gawade | Kokani Ranmanus
पालकमंत्री नितेश राणे यांच्या मुळेच 86 कोटीची आंबा-काजू विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात
पत्रकार शेखर सामंत यांनी सांगितला तो थरारक प्रसंग | Shekhar Samant #shekharsamant #tarunbharat
1
/
102


Subscribe









