पालकमंत्री नितेश राणे यांनी केले कुडाळकर कुटुंबीयांचे सांत्वन

कुडाळ : नगरपंचायतीचे गटनेते नगरसेवक विलास कुडाळकर यांच्या भगिनी हेमलता धोंडू कुडाळकर यांचे काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शुक्रवारी त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुडाळकर कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, रणजित देसाई, राजू राऊळ, बंड्या सावंत यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!