
कुडाळ : शिवसेना कुडाळ – मालवण विधानसभेचे लोकप्रिय आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून ‘’रक्षाबंधन भेट ‘’म्हणून केरवडे गावातील अंगणवाडी सेविका , आशा स्वयंसेविका तसेच मदतनीस यांना भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून शिवसेना महिला जिल्हाप्रमुख सौ.दीपलक्ष्मी पडते, सरचिटणीस श्री दादा साईल,उपजिल्हाप्रमुख श्री अरविंद करलकर,तालुकाप्रमुख श्री.विनायक राणे,महिला तालुकाप्रमुख सौ.वैशाली पावसकर,सौ.रेवती राणे,उपतालुकाप्रमूख श्री मिलिंद नाईक,युवासेना तालुकाप्रमुख श्री.अनिकेत तेंडोलकर, श्री.विश्वास पांगुळ ,केरवडे सरपंच सौ. श्रीया ठाकूर,उपसरपंच श्री.अर्जुन परब,विभागप्रमुख श्री दिलीप निचम उपस्थित होते.
1
/
109
हिर्लोक-किनळोसमध्ये NCMC कार्ड नोंदणी शिबिर संपन्न #कुडाळ
समर्थ आर्ट्स डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंग #kudal #bannerprinting
अखेर ते अनधिकृत बांधकाम हटवले #कुडाळ #kudal
अनधिकृत बांधकाम हटाव मोहीम; कुडाळात वातावरण तापले #kudal #rada
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कुरण - वैभव नाईक #vaibhavnaik #kankavli
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कुरण - वैभव नाईक #vaibhavnaik #kankavli
अपना दुकान सुपर मार्केट #kudal #pinguli
शिवसेनेच्या दणक्यानंतर कुडाळ तालुक्यातील एसटी बससेवा पूर्ववत! #kudal
बायोमेट्रिक ५ वर्षांपासून मशीन बंद, हालचाल रजिस्टर नाही मग पगार कसे चालू ? #kudal
साहेब तुम्ही मला कारणं सांगू नका; अभिषेक गावडे संतापले #kudal
कुडाळ सार्वजनिक बांधकाम विभागाचा सावळागोंधळ: कार्यालयातील हालचाल रजिस्टरच गायब ? #kudal
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर अभिषेक गावडे आक्रमक #kudal
1
/
109



Subscribe









