Category क्राईम

भाजी विक्रेता शिवा नायक खून प्रकरणातील ‘त्या’ तिघांच्या मुसक्या आवळल्या

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची कारवाई कुडाळ | प्रतिनिधी भाजी विक्रेता शिवा नायक याच्या खून प्रकरणातील फरारी असलेले सिताराम राठोड अजित चव्हाण, आदीक चव्हाण या तिघांच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने मुसक्या आवळल्या असून हे तिघेजण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर सापडले. कुडाळ शहरातील…

सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या मारेकऱ्याचा सीसीटीव्ही फुटेज समोर

तीन पैकी एक आरोपी ताब्यात मुंबई: बॉलिवूड अभिनेता नवाब सैफ अली खान याच्यावर काल रात्री उशीरा हल्ला झाल्याची बातमी समोर आली आणि या बातमीमुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आज सैफ अली खानच्या बंगल्यातील आणि…

अभिनेता सैफ अली खानवर चाकु हल्ला

अभिनेते सैफ अली खान याच्यावर अज्ञात व्यक्तीने चाकू हल्ला केला आहे. यामध्ये सैफ आली खान गंभीर जखमी झाला आहे. काल रात्री २ वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला आहे. त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू असून वांद्रे पोलीस अधिक तपास करत आहेत.

रोहित कुठे आहे?वाल्मीक कराडच्या प्रश्नामुळे नवा पेच

मुंबई: बहुचर्चित आणि निकालासाठी बहुप्रतिक्षित असलेले प्रकरण मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा.या हत्येच्या कटाच्या सहभागात संशयित म्हणून वाल्मीक कराडवर मंगळवारी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कलमान्वये (मकोका) गुन्हा दाखल करण्यात आला असून वाल्मिक कराडला थोड्याच वेळात पुन्हा बीड जिल्हा सत्र न्यायालयासमोर…

मैत्रिणीने तक्रार दिल्याच्या नैराश्यातून विद्यार्थ्यांची आत्महत्या

चिठ्ठीतून उलघडले आत्महत्येचे कारण मैत्रिणीने तक्रार दिल्याच्या नैराश्यातून सावंतवाडी आयटीआय मध्ये शिकणाऱ्या हुमरस येथील विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. गणेश प्रकाश नायर (वय १९) असे त्याचे नाव आहे. दरम्यान “आई-बाबा मला माफ करा, मी कोणाला दोषी धरत नाही. मात्र…

error: Content is protected !!