महिका आनंद मराठे हिने बनवली सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती

शिवप्रेमींनी केले कौतुक कुडाळ : दिवाळीच्या मिळालेल्या सुट्टीचा सदुपयोग करत कुडाळ तालुक्यातील मांडकुली गावची कन्या महिका आनंद मराठे हिने सिंधुदुर्ग किल्याची प्रतिकृती साकारली आहे. याबद्दल शिवप्रेमींनी तिचे कौतुक करत तिला सन्मानपत्र प्रदान केले. सध्याच्या युगात मुलांना मोबाईलचे अक्षरशः व्यसन लागले…