निलेश राणे यांनी हायस्पीड ट्रॉलरवर कठोर कारवाई करण्याची मांडली होती भूमिका मालवण प्रतिनिधी : मत्स्यव्यवसाय विभाग, सिंधुदुर्ग यांनी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे.ही कारवाई मालवण तारकर्ली येथील समुद्रात पकडलेल्या हायस्पीड ट्रॉलर वर केली आहे.महाराष्ट्र मासेमारी सागरी नियमन अधिनियम १९८१…
नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना खोचक इशारा करूळ घाट मार्ग लवकरच सुरळीत होईल फणसगाव येथे भाजपा देवगड तालुका कार्यकर्ता मेळावा संपन् वैभववाडी प्रतिनिधी: कणकवली-देवगड-वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार नितेश राणे यांनी फणसगाव येथे भारतीय जनता पार्टीच्या देवगड तालुका कार्यकर्ता मेळाव्यात…
कुडाळ : कुडाळच्या देवी केळबाईचाजत्रोत्सव गुरुवार दिनांक १४ नोव्हेंबर रोजी होत आहे. या दिवशी सकाळी १० वा. ओटी भरणे, रात्री ११ वा. पालखी सोहळा, विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतषबाजीमध्ये हा अभूतपूर्व सोहळा संपन्न होणार आहे. रात्रौ. १ वा. आजगावकर दशावतार मंडळाचे…
बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा,त्यांच्या देश हिताच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचं काम केले हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांना हेच मानस पुत्र आहेत. होय मी त्यांना मानस पुत्र मानतो. कारण रक्ताच्या मुलगा बाळासाहेब…
कुडाळ : महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ डिगस गावातील ग्रामदेवता आई काळंबा देवी चरणी श्रीफळ ठेवून करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर, शिवसेना भजन संघटना जिल्हाप्रमुख रामचंद्र परब,शिवसेना बांधकाम कामगार सेना जिल्हाप्रमुख प्रसाद गावडे यांच्या प्रमुख…
मंत्री दीपक केसरकर यांनी मनसेला गृहीत धरून गैरसमज पसरवू नयेत – कुणाल किनळेकर. सिंधुदुर्ग : लोकसभा निवडणुकीत सन्माननीय राज साहेबांनी दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याच्या बदल्यात विधानसभा निवडणुकीत सन्माननीय अमित ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार देऊन पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना महाराष्ट्र सैनिक कदापि मदत…
“आपलं ठेवावं झाकून अन दुसऱ्याचं पहावं वाकून” शिवसेनेच्या प्रसाद गावडेंचे उबाठा नेत्यांना जोरदार प्रत्युत्तर सिंधुदुर्ग : मागील दहा वर्षात निष्क्रिय ठरल्याने कुडाळ मालवण मधील जनतेचा असंतोष पाहता उबाठा पक्षाच्या नेत्यांना पराभवाची चाहूल लागलेली असून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी ते महायुतीचे…
कुडाळ : घावनळे रामेश्वर मंदिर येथे आज शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर यांच्या उपस्थितीत निलेश राणे यांच्या प्रचारचा नारळ ठेऊन प्रचारचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी घावनळे गावचे युवा नेतृत्व दिनेश वारंग,जेष्ठ शिवसैनिक प्रभाकर वारंग,माजी जिल्हा परिषद सदस्य सौं अनुप्रिती खोचरे, उपसरपंच…
कुडाळ : नेरूर उबाटा शिवसेना गटाचा बालेकिल्ला. आमदार वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ नेरूर विभाग क्रमांक 215 आणि वार्ड क्रमांक 5. नेरूर गावामध्ये प्रचार करताना युवकांचा प्रचार दरम्यान तसेच आमदार वैभव नाईक समर्थक शिवसेना युवासेना कार्यकर्ते पदाधिकारी जोमाने आमदार वैभव नाईक…
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर यांच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण कुडाळ : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी आ. वैभव नाईक यांना जोरदार धक्का दिला असून बांबुळी येथे उबाठा सेनेतील असंख्य कार्यकर्त्यांनी धनुष्यबाण हाती घेतला. यावेळी गणेश तुकाराम तेली,…