Category महाराष्ट्र

सावंतवाडीत मटक्याचा ‘धुरळा’;

ऑनलाईननंतर आता पुन्हा ‘चिठ्ठ्यांचे’ राज्य! पोलिसांचा दरारा संपला? सावंतवाडीत भरबाजारात मटका पुन्हा तेजीत! सावंतवाडी: सावंतवाडी शहरात गेल्या काही दिवसांपासून मटका व्यवसायाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. आतापर्यंत गुपचूपपणे ऑनलाईन पद्धतीने चालणारा हा व्यवसाय आता उघडपणे ‘ऑफलाईन’ स्वरूपात, म्हणजेच चिठ्ठ्यांवर…

रिगल एज्युकेशन सोसायटी चिपळूणचे अध्यक्ष कोकण आयडॉल संजय शिर्के यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

चिपळूण : रिगल एज्युकेशन सोसायटी चिपळूणचे मा. अध्यक्ष तथा कोकण आयडॉल संजय शिर्के यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल “शिक्षण विकासासाठी उत्कृष्ट नेतृत्व पुरस्कार” प्रदान करून गौरवण्यात आले. आर्थिक व सामाजिक विकास प्रतिष्ठान, नवी दिल्ली (Economic and Social Development Foundation) यांच्या…

कुडाळ एसीबी कार्यालयावर काढलेल्या मोर्चाच्या गुन्ह्यातून खा.अरविंद सावंत, आ.भास्कर जाधव यांच्यासह १५ जणांची निर्दोष मुक्तता

कुडाळ येथील ॲड. सुधीर राऊळ यांनी केला युक्तिवाद

तळेवाडी ग्रामस्थांच्या वतीने भाजप युवा नेते विशालजी परब यांचे जंगी स्वागत

तळेकर मंदिर भूमीपूजन सोहळा उत्साहात संपन्न तळेवाडी येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या तळेकर मंदिराचा भूमीपूजन सोहळा अत्यंत उत्साही आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. या मंगलप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे युवा नेते विशालजी परब यांच्या शुभहस्ते भूमीपूजन करण्यात आले. तळेवाडीच्या विकासकामांत आणि…

साक्षात काळ समोर उभा होता!

बिबट्याने केला दुचाकीचा पाठलाग; मळेवाड परिसरात भीतीचे वातावरण. सावंतवाडी : मळेवाड नाईकवाडी येथील सतीश नाईक हा युवक आपल्या दुचाकीवरून कामानिमित्त निरवडे येथे गेला होता. गुरुवारी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास तो घरी परतत असताना घोडेमुख पायथ्याजवळील मुख्य रस्त्यावर पेंढऱ्याची वाडी…

कुडाळ बाजारपेठेतील रस्त्याच्या डागडुजीला सुरुवात

युद्धपातळीवर’ डांबरीकरण सुरू झाल्याने नागरिकांना दिलासा ‘कुडाळ : गेल्या अनेक दिवसांपासून कुडाळ बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने या मार्गाची मोठी दुर्दशा झाली होती. मात्र, कुडाळ नगरपंचायतीने अखेर या समस्येची गंभीर दखल घेत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. आज…

ठाकरे सेनेचे आनंद परब यांचा शिवसेनेत प्रवेश

कुडाळ : निवजे येथील ठाकरे सेनेचे कार्यकर्ते आनंद परब यांनी यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी त्यांचे शिवसेना पक्षात स्वागत केले. याप्रसंगी महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, जिल्हा सचिव दादा साईल, व्हि. जे. एन. टी. महिला जिल्हाप्रमुख…

श्री महापुरुष इलेक्ट्रिकल्स घेऊन आलेत खास सूर्यघर मोफत लाईट

🤩खुशखबर …खुशखबर …खुशखबर…🤩 🥳आता वीजबिलाची चिंता संपणार..🥳 🏘️आपल्या घरावर सोलर बसवा आणि वीजबिलाची चिंता मिटवा😍 💡श्री महापुरुष इलेक्ट्रिकल्स घेऊन आलेत खास सूर्यघर मोफत लाईट💡 शासकीय सबसिडी🛑 1KW -30,000/-🛑 2KW -60,000/-🛑 3KW -78,000/- 💡श्री महापुरुष इलेक्ट्रिकल्स 💡 पत्ता – अभिषेक बिझनेस…

सिंधुदुर्गात लाचखोर ‘उद्योग’ निरीक्षकाला बेड्या

२२ हजारांची लाच घेताना एसीबीचा दणका! मुख्यमंत्री रोजगार योजनेच्या अनुदानासाठी मागितली लाच; नवीन वर्षाची सुरुवात कोठडीत! सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग नगरी येथील जिल्हा उद्योग कार्यालयातील उद्योग निरीक्षकाला एका कर्ज प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे.…

भाजप युवा नेते महाराष्ट्र राज्य विशालजी परब यांनी रिक्षा चालक मालक संघटना म्हापण पाट व पिंपळपार मित्र मंडळ म्हापण पाट यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य लकी ड्रॉ ला उपस्थिती

भारतीय जनता पक्षाचे युवा नेते विशालजी परब पुरस्कृत, रिक्षा चालक-मालक संघटना म्हापण-पाट आणि पिंपळपार मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला ‘भव्य लकी ड्रॉ’ कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला विशाल परब यांनी स्वतः उपस्थित राहून रिक्षा…

error: Content is protected !!