कुडाळ येथे दुचाकी व कार यांच्यात अपघात

एक जण गंभीर जखमी कुडाळ : कुडाळ येथे ओमनी कार व ज्युपिटर दुचाकी यांच्यात अपघात झाला. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला गोवा – बांबुळी येथे हलवण्यात आले आहे. तर दुसऱ्या जखमीवर कुडाळ येथे उपचार सुरू आहेत.…








