बीडच्या परळी तालुक्यात वर्षभरात सापडले 109 मृतदेह

पोलिसांकडे फक्त 5 खुनांची नोंद बीड : बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आता महाराष्ट्रात पुन्हा खळबळ उडाली आहे. बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यातून धक्कादायक माहिती समोर येतेय. परळी तालुक्यात वर्षभरात 109 मृतदेह सापडले आहेत.109 जणांचा मृत्यू अनैसर्गिक झाल्याची नोंद झाली…







