Category महाराष्ट्र

ठाकरे सेनेच्या कोकणातील बड्या नेत्याचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत…

रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोकणातील फायरब्रँड नेते आमदार भास्कर जाधव यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. त्यांनी याबाबत रविवारी वक्तव्य केलं असून यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राजकारणातील अनेक चढउतार पाहिलेले भास्कर जाधव यांनी वेगवेगळ्या आठ…

पालकमंत्री नितेश राणे २३ जून रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

कणकवलीत ओम गणेश निवासस्थानी स्वीकारणार वाढदिवसाच्या शुभेच्छा… कणकवली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे हे सोमवार दि. २३ जून २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा नियोजित दौरा पुढील प्रमाणे आहे…

मातोश्री परिसरात झळकले मंत्री नितेश राणेंना शुभेच्छा देणारे बॅनर

बॅनरवर नितेश राणेंचा वस्ताद असा उल्लेख मुंबई : महाराष्ट्राचे मत्स्य व बंदरविकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना २३ जून रोजी होणाऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर आजपासूनच झळकू लागले आहेत. विशेष म्हणजे मातोश्रीच्या परिसरात लावण्यात आलेला एक बॅनर…

लग्नाचे आमिष दाखवून तरुणाची लाखोंची फसवणूक

मालवण येथील घटना मालवण : लग्न करते असे आमिष दाखवून मालवण येथील तरुणाची लाखों रुपये आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी वेंगुर्ला येथील श्रद्धा दीपक वालावलकर या महिलेला मालवण पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हा दाखल झाल्या नंतर १२ तासात संशयित आरोपीचा शोध…

माजी शिक्षण मंत्री आम. दीपक केसरकर यांनी दिल्या मंत्री नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

मुंबई येथील अधिश निवासस्थानी भेट घेवून केले अभीष्टचिंतनमुंबई : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी भेट घेऊन शुभेच्छा देत…

पुढील 24 तास कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट

ब्युरो न्यूज: राज्यात पुढील २४ तासात रायगड, रत्नागिरी आणि पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून राज्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात आहे. तर कोकण किनारपट्टीला भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.) तर्फे उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून लहान…

योगेश मोबाईल शॉपीची मान्सूननिमित्त धमाका ऑफर

💫 आमच्याकडे मोबाईल खरेदी करा आणि छत्री व रेनकोट मिळवा अगदी मोफत… 💫 मिळवा एका खरेदीवर चक्क २१ फायदे 💫 फ्री गिफ्ट, ₹ 4000/- कॅश बॅक, BUYBACK 70% व्हॅल्यू 💫 कोणताही मोबाईल खरेदी करा फक्त ₹ 0, ₹ 1, ₹…

ग्राहक पंचायत कुडाळच्या अध्यक्षपदी प्रदीप शिंदे

कुडाळ : ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या कुडाळ तालुका शाखा अध्यक्षपदी प्रदीप दत्तात्रय शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या कुडाळ शाखेची बैठक आज येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात झाली त्यावेळी कुडाळ तालुक्याची कार्यकारिणी निवडण्यात आली.ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या…

कर्ली नदीमध्ये सापडला अनोळखी पुरुषाचा मृतदेह

कर्ली नदीमध्ये अनोळखी पुरुषाचा मृतदेह सापडला आहे. वय साधारण ३५ ते ४० वर्षे असल्याचे बोलले जात आहे. या मृतदेहाच्या अंगावर लालसर नारिंगी रंगाचे जॅकेट असून करड्या रंगाचा हाफ शर्ट आहे. तसेच सदर व्यक्तीने काळया रंगाची हाफ पँट घातली आहे. याबाबतचा…

ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या डंपरला एस. टी. बसची धडक

सावंतवाडी : सावंतवाडी बस स्थानकाजवळ आज दुपारी झालेल्या एका अपघातात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एका बसने वाहतूक कोंडीत थांबलेल्या डंपरला मागून जोरदार धडक दिली. सुदैवाने, या अपघातात बसमधील कोणत्याही प्रवाशाला गंभीर दुखापत झाली नाही, मात्र दोन्ही वाहनांचे किरकोळ नुकसान झाले…

error: Content is protected !!