कर्ली नदीमध्ये सापडला अनोळखी पुरुषाचा मृतदेह

कर्ली नदीमध्ये अनोळखी पुरुषाचा मृतदेह सापडला आहे. वय साधारण ३५ ते ४० वर्षे असल्याचे बोलले जात आहे. या मृतदेहाच्या अंगावर लालसर नारिंगी रंगाचे जॅकेट असून करड्या रंगाचा हाफ शर्ट आहे. तसेच सदर व्यक्तीने काळया रंगाची हाफ पँट घातली आहे. याबाबतचा अधिक तपास सुरु आहे.

error: Content is protected !!