निरुखे सरपंच कीर्तिकुमार तेरसे यांचा आदर्श सरपंच म्हणून सन्मान

रत्नागिरी : दैनिक नवराष्ट्र आयोजित रत्नागिरी – सिंधुदुर्ग सन्मान सोहळा २०२५ चे आयोजन रत्नागिरी येथे करण्यात आले होते. यावेळी रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. यावेळी कुडाळ तालुक्यातील निरुखे गावचे सरपंच कीर्तिकुमार तेरसे यांना आदर्श सरपंच म्हणून…








