ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्याचा कणकवली बस स्थानकात धिंगाणा

कणकवली : वेंगुर्ले- कोल्हापूर बस (एम एच २० बी एल २०४७) कणकवली नरडवे फाटा येथून कणकवली बस स्थानकाच्या दिशेने येत असताना उबाठा सेनेचे कार्यकर्ते रिमेश चव्हाण व अन्य एक या दोघांनी ताब्यातील दुचाकीने बसला ओव्हरटेक करून बस समोर आले. बस…








