Category महाराष्ट्र

रस्ता ओलांडताना कारची धडक बसल्याने विद्यार्थी जखमी

दोडामार्ग तालुक्यातील घटना दोडामार्ग : आडाळी येथे रस्ता ओलांडताना कारची धडक बसल्याने नूतन विद्यालय कळणेचा विद्यार्थी मयूर मनोज शेळके (१४ वर्षे) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्याला अधिक उपचारासाठी गोवा-आजिलो येथे पाठविण्यात आले.…

आंजिवडे सिद्ध सातेरी मंदिर परिसर सुशोभीकरण साठी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून ५ लाख निधी मंजूर.

माणगाव खोऱ्यातील सर्वात दुर्गम आणि सर्वात शेवटचा गाव असलेल्या आंजीवडे गावाचे ग्रामदैवत श्री सातेरी मंदिर परिसर सुशोभीकरण करण्यासाठी आमदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार जिल्हा वार्षिक योजना क वर्ग अंतर्गत ५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आंजीवडे गावच्या…

आ. निलेश राणे यांच्या माध्यमातून चेंदवण वेलवाडीसाठी ट्रान्सफॉर्मर मंजूर

शिवसेना उपतालुकाप्रमुख देवेंद्र नाईक यांनी मानले आ. निलेश राणे यांचे आभार कुडाळ : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून चेंदवण वेलवाडी ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे चेंदवण वेलवाडी येथील विजेसंबंधीच्या समस्या दूर होणार आहेत. चेंदवण वेलवाडी येथे ट्रान्सफॉर्मर अभावी विजेसंबंधीच्या…

श्री देव सोमेश्वर मंदिर-आडेली”दसरा विशेष कार्यक्रम” उत्साहात संपन्न

कथक विशारद नृत्यांगना मृणाल सावंतच्या नृत्याने केले रसिकांना मंत्रमुग्ध निमंत्रित कथक विशारद नृत्यांगना मृणाल सावंतसह गावातील मुलाच्या नृत्याविष्कारसह,  ताराराणी फुगडी मंडळ, केळूस यांचे फुगडी नृत्य आणि बहारदार खेळ पैठणीचा आदी भरगच्च कार्यक्रमाने आडेली येथील दसरोत्सव सोहळ्यात रंगत आणली .उत्तरोत्तर हा…

दीपक उर्फ ‘बेडूक भाई’ याचे रेल्वे अपघातात निधन

सावंतवाडी : मडुरा येथे रेल्वेची धडक बसल्यामुळे सावंतवाडी येथील युवक दीपक पाटकर उर्फ ‘बेडूक भाई’ याचे येथे जागीच निधन झाले. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली. मडूरा येथील ग्रामस्थांनी याबाबतची माहिती त्याचे सहकारी मित्र राजू धारपवार यांना दिली. यानंतर घटनास्थळी…

रॉक कच्छी-क्रेटेक्सची जोडी महाराष्ट्र गाजवणार!

१२ ऑक्टोबरला पुण्यात रंगणार ‘मराठी वाजलंच पाहिजे’ म्युझिक फेस्टिव्हल मुंबई : मराठी संगीतप्रेमींसाठी एक अविस्मरणीय संगीत मेजवानी घेऊन येत आहेत रॉक कच्छी आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रसिद्ध संगीतकार क्रेटेक्स. ‘मराठी वाजलंच पाहिजे (MVP) म्युझिक फेस्टिव्हल’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन १२ ऑक्टोबर…

शिवसेनेच्या ओबीसी व्हि. जे. एन. टी. तालुकाप्रमुख पदी रुपेश पिंगुळकर यांची नियुक्ती

कुडाळ : शिवसेनेच्या ओबीसी व्हि. जे. एन. टी. तालुकाप्रमुख पदी रुपेश पिंगुळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेच्या झाराप येथील जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा सोमवारी संपन्न झाला. यावेळी शिवसेना ओबीसी व्हि. जे. एन. टी. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब किसवे यांच्या…

आ. निलेश राणे यांच्या माध्यमातून निवजे ओझरवाडीसाठी ट्रान्सफॉर्मर मंजूर

गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला विजेचा प्रश्न मार्गी ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त कुडाळ : गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला निवजे ओझरवाडी विजेचा प्रश्न आ. निलेश राणेंच्या माध्यमातून मार्गी लागला आहे. त्यामुळे ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून निवजे…

सिंधुदुर्ग जिल्हा पंचायत समिती सभापती आरक्षण

वैभववाडी : सर्वसाधारणकणकवली : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलादेवगड : सर्वसाधारणमालवण : सर्वसाधारण महिलाकुडाळ : सर्वसाधारणवेंगुर्ला : नागरिकांचा मागास प्रवर्गसावंतवाडी : अनुसूचित जाती महिलादोडामार्ग : सर्वसाधारण महिला

‘कुडाळेश्वर’च्या भजन स्पर्धेत रामकृष्णहरि भजन सेवा संघ, पाट प्रथम

गायक विश्वजित बोरवणकर यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळा मंडळाच्या कार्यकर्त्यांचाही सन्मान कुडाळ : श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ, कुडाळ आयोजित कै. अ‍ॅड. अभय देसाई स्मृती ५० व्या जिल्हास्तरिय भजन स्पर्धेत यंदा पाट पंचक्रोशीतील रामकृष्णहरि भजन सेवा संघाने बाजी मारली. या…

error: Content is protected !!