Category महाराष्ट्र

कुडाळ येथील डॉन बॉस्को चर्चच्या इमारतीला भर पावसात आग

अग्निशामक बंब आणि नागरिकांनी आग विझविली कुडाळ : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा नजीक असलेल्या डॉन बॉस्को चर्चच्या इमारतीच्या प्रवेशद्वाराच्या भागात आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमाराला आग लागली. नागरिक तसेच कुडाळ न प आणि एमआयडीसीच्या अग्निशमन बंबानी वेळीच धाव घेऊन…

झाराप – पत्रादेवी बायपासवर मळगाव येथे खासगी बस कलंडली

सुदैवाने मोठा अनर्थ टळला सावंतवाडी : मुंबई-गोवा महामार्गावरील झाराप – पत्रादेवी बायपासवर मळगाव जोशी मांजरेकर वाडी येथे एका खासगी बसचा अपघात होऊन ती रस्त्याच्या कडेला कलंडली. सुदैवाने, अपघातानंतर रस्त्यालगतच्या एका झाडाला ही बस अडकल्याने मोठा अनर्थ टळला आणि या अपघातात…

वैभववाडी येथे कोसळली दरड

एस.टी. बस अडकली सुदैवाने अनर्थ टळला वैभववाडी : गेले दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने सडूरे दौंडोबा येथे रविवारी रात्री दरड कोसळली. ही दरड एस टी बस त्याठिकाणी येताच कोसळली. शिराळे विजयदुर्ग ही वस्तीची एसटीची बस या दरडीतुन थोडक्यात बचावली आहे.…

अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

वेंगुर्ला : तालुक्यातील एका गावातून एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी ४ वाजता घडली. याप्रकरणी मुलीच्या आईने वेंगुर्ला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी सोलापूर येथील मूळ रहिवासी असलेल्या बालाजी हरी सुतार (वय २५)…

ट्रक आणि दुचाकीमध्ये अपघात

दुचाकीवरील दोन्ही युवकांचा मृत्यू कणकवली : नांदगावहून हुंबरटला जात असलेल्या दुचाकीची महामार्गाच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक बसली. बेळणे येथे रविवारी रात्री १०.३० वा. सुमारास झालेल्या या अपघातात दुचाकीवरील जैद मीर (१८) व शाहीद शेख (२०, दोन्ही रा. हुंबरट…

पिंगुळी येथील युवकांना मारहाण केल्याप्रकरणी दोघांना पोलीस कोठडी

मारहाण करणारे ते युवक सांगली येथील कुडाळ : पिंगुळी गुढीपूर येथे युवकांना मारहाण केल्याप्रकरणी सांगली जत येथील यश ऐनापुरे आणि अमरीश रायनावर या दोघांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली. दरम्यान या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शेती संरक्षणार्थ शस्त्र परवान्यांचे वितरण

सिंधुदुर्ग : स्वातंत्र्य दिन समारंभ निमित्त पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ९ पात्र शेतकऱ्यांना शेती संरक्षणार्थ शस्त्र परवान्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक मोहन दहीकर आदी उपस्थित होते.शेतकऱ्यांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण…

कोकण आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतले आरवलीच्या वेतोबाचे सपत्नीक दर्शन

वेंगुर्ला : कोकण आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी आरवलीच्या श्री देव वेतोबाचे सपत्नीक दर्शन घेतले यावेळी त्यांचा श्री देव वेतोबा देवस्थान समितीचे अध्यक्ष जयवंत राय यांनी शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. आरवलीच्या श्री देव वेतोबाची सर्वदूर पसरलेली खाती, नवस…

रांगणातुळसुली भावई मंदिर येथे संगीतरत्न भजन सम्राट श्री.भालचंद्र केळुसकर बुवा संचलित नमो शारदा संगीत क्लासेस आयोजित गुरुवंदना सोहळा २०२५

उद्योजक श्री.रुपेश पावसकर यांच्या शुभ हस्ते शुभारंभ उद्योजक श्री.रुपेश पावसकर यांच्या शुभ हस्ते रांगणातुळसुली भावई मंदिर येथे संगीतरत्न भजन सम्राट श्री.भालचंद्र केळुसकर बुवा संचलित नमो शारदा संगीत क्लासेस आयोजित गुरुवंदना सोहळा २०२५ संचालक बुवा श्री.रामचंद्र परब या कार्यक्रमाचा शुभारंभ उद्योजक…

पोलिसांची बतावणी करून लुटणाऱ्या टोळीतील आणखी एका इराणी आरोपीला अटक

वेंगुर्ला : वृद्ध नागरिकांना पोलीस असल्याचे भासवून त्यांची फसवणूक करणाऱ्या इराणी टोळीतील आणखी एका आरोपीला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. आरोपीला सांगली रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेण्यात आले असून, त्याला पुढील कारवाईसाठी वेंगुर्ला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले…

error: Content is protected !!