वैभववाडीचे माजी सभापती नसीर काझी यांच्या गाडीची तोडफोड

वैभववाडी : माजी सभापती नासीर काझी यांच्या गाडीची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली. हा प्रकार एका मद्यधुंद तरुणाकडून करण्यात आला. या घटनेत गाडीचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना आज सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली. महेश संभाजी…








