कुडाळमध्ये नेपाळी दाम्पत्याला अनोळखीकडून मारहाण

सावंतवाडी : देवसू येथील बागेत कामासाठी असलेल्या नेपाळी दांपत्याला कुडाळ परीसरात अनोळखी व्यक्तीने मारहाण केली. सदर संशयिताने आपण पोलीस असल्याची बतावणी करून त्या दाम्पत्याकडे आधारकार्डची मागणी केली. त्यानंतर दाम्पत्यास बेदम मारहाण केली. सदर नेपाळी राजू बसने सावंतवाडी पोलीस स्टेशन गाठून…








