Category महाराष्ट्र

डी आय वाय फर्निचर मध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्हची आवश्यकता आहे.

💫 डी आय वाय फर्निचर😍 मध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्हची आवश्यकता आहे. 📍 लोकेशन : कुडाळ / सावंतवाडी फ्रेशर्सना योग्य ते मार्गदर्शन केले जाईल ( स्थानिकास प्राधान्य ) आकर्षक पगार + इन्सेंटिव्ह फ्रेशर्स देखील अप्लाय करू शकता. टीप : स्वतःची दुचाकी व…

कुडाळ येथे दुचाकी व कार यांच्यात अपघात

एक जण गंभीर जखमी कुडाळ : कुडाळ येथे ओमनी कार व ज्युपिटर दुचाकी यांच्यात अपघात झाला. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला गोवा – बांबुळी येथे हलवण्यात आले आहे. तर दुसऱ्या जखमीवर कुडाळ येथे उपचार सुरू आहेत.…

कुडाळ नगरपंचायतीच्या नगरसेविका चांदणी कांबळी वकिलीच्या परीक्षेत उत्तीर्ण

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या नगरसेविका चांदणी कांबळी यांनी वकिलीची परीक्षा उत्तीर्ण उत्तीर्ण होत एल.एल.बी. ही पदवी संपादन केली आहे. त्यांच्या रूपात एक सुशिक्षित नगरसेविका कुडाळ शहराला उपलब्ध झाली आहे. चांदणी कांबळी यांच्या घवघवीत यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा

कुडाळ युवासेनेची पोलिसांकडे निवेदनाद्वारे मागणी कुडाळ : शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी कुडाळ युवसेनाच्या वतीने कुडाळ पोलिसांकडे करण्यात आली. उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे माजी खासदार विनायक राऊत…

ओरोस येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी योग महत्वपूर्ण – अनिल पाटील सिंधुदुर्गनगरी : आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक शांतता खूप महत्वाची आहे. योगसाधनेतून मानसिक स्थैर्य लाभते. म्हणून शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी तसेच निरोगी व आनंददायी जीवन जगण्यासाठी सर्वांनी नियमितपणे योगसाधना करावी,…

कणकवली उड्डाणपुलावर ट्रक आणि मोटरसायकल असा झाला अपघात

भाजप पदाधिकारी शामसुंदर उर्फ शामू दळवी यांचे अपघातात निधन कणकवली : भाजपचे कळसुली पंचायत समितीची शक्ती केंद्रप्रमुख श्यामसुंदर ऊर्फ शामु नाना दळवी वय ६२, राहणार कळसुली लिंगेश्वरवाडी यांचे कणकवली येथील महामार्गाच्या उड्डाणपुलावर मोटर सायकल आणि ट्रक यांच्यात झालेला अपघातात गंभीर…

कणकवली शहरात आढळल्या एकाच नंबरच्या दोन वॅगनार कार

दोघे मित्र वापरत होते एकाच नंबरच्या कार कणकवली : कणकवली शहरांमध्ये एकाच नंबरच्या दोन वॅगनार कार आढळून आल्याची घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली. याबाबत जागरूक नागरिकांनी दिलेल्या माहितीनंतर कणकवली पोलिसांनी शुक्रवारी सकाळच्या सुमारास सदरच्या दोन्ही वॅगनार कार ताब्यात घेतल्या होत्या.…

काटेरी झाडीमुळे चौके – देवली मार्गावर अपघाताची शक्यता

लवकरात लवकर उपाययोजना करावी – राजा गावडे मालवण : चौके-देवली मार्गावरील रस्त्याच्या बाजूने वाढलेली काटेरी झाडी वाहन चालकांना त्रासदायक ठरत आहे. अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. तरी जिल्हापरिषद बांधकाम विभागाने तात्काळ याकडे लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात. अशी मागणी शिवसेना मालवण…

error: Content is protected !!