आणि त्या 89 आरोग्य सेविकांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 89 आरोग्य सेविका महिलांची नियुक्ती पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रयत्नांना यश ग्रामीण आरोग्य सेवेला नवी ताकद सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य सेवेला मोठा दिलासा देणारी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर आरोग्य सेविका (महिला) या पदांसाठी झालेल्या पदभरतीला…