धावत्या कारला गवारेड्याची धडक

महिला जखमी; महिलेवर उपचार सुरू दोडामार्ग : मोरगाव येथे जत्रेसाठी निघालेल्या एका कुटुंबाच्या धावत्या अल्टो कारवर अचानक गवारेडा धडकल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास घडली. सासोली येथील तिलारी कालव्याजवळ ही दुर्घटना घडली असून कारमधील एक महिला गंभीर जखमी झाली आहे. तसेच…








