पुस्तक म्हणजे समाजमानसाशी सुखसंवाद – मयूर सावकार

मेधा जाधव पारधीये यांच्या ‘हसऱ्या जखमा’ कवितासंग्रहाचे म्हापशात प्रकाशन म्हापसा : एखाद्या पुस्तकाचे प्रकाशन म्हणजे केवळ छापील पानांचे अनावरण अथवा लोकार्पण नव्हे, तर संबंधित लेखकाच्या अथवा कवीच्या भावनाविष्कार तसेच त्याच्या विचारांचा समाजमानसाशी घडणारा सुखसंवाद असतो. स्वत:ची कल्पनाशक्ती, अनुभव, विचारांचे परिपोषण…








