Category News

आणि त्या 89 आरोग्य सेविकांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 89 आरोग्य सेविका महिलांची नियुक्ती पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रयत्नांना यश ग्रामीण आरोग्य सेवेला नवी ताकद सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य सेवेला मोठा दिलासा देणारी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर आरोग्य सेविका (महिला) या पदांसाठी झालेल्या पदभरतीला…

“नवीन कुर्ली वसाहतीच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध”

पालकमंत्री नितेश राणे यांनी ग्रामस्थांना दिला विश्वास अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यासोबत पालकमंत्री नितेश राणें यांनी खातेनिहाय घेतला आढावा अनेक मागण्याची पूर्तता सकारात्मक निर्णय घेत झाल्यामुळे ग्रामस्थांकडून समाधान“कणकवली : नवीन कुर्ली वसाहतीच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे. आता तुमचा आमदार पालकमंत्री…

सप्टेंबर अखेरपर्यंत बीएसएनएल टॉवरला वीज जोडणीची प्रलंबित कामे पूर्ण करा

पालकमंत्री नाम. नितेश राणे कणकवली : महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार BSNL व महावितरण विभागातील अधिकारी यांची संयुक्त बैठक सार्वजनिक विश्रामगृह, कणकवली येथे पार पडली. बैठकीदरम्यान पालकमंत्री श्री. राणे यांनी अधिकाऱ्यांना…

अश्लिल व्हिडीओ पाठवणे पडले महागात

प्रवासी महिलेने बसचालकास चोपले कणकवलीतील घटना कणकवली : मोबाईलवर अश्लिल व्हिडीओ पाठवणाऱ्या चालकास तालुक्यातील महिलेने येथीलगाठून थोबडावले. ही घटना मंगळवारी सायंकाळी शहरातील तिकीट बुकींग सेंटरनजीक घडली. मात्र, या प्रकाराची पोलीस स्थानकात कोणतीही नोंद झालेली नव्हती. तालुक्यातील एका गावातील महिलेने एका…

माजी आमदार वैभव नाईक यांनी मालवण शहरातील मेढा पीर दर्गा येथे उरुस उत्सवानिमित्त दिली भेट

मालवण : शहर येथील मेढा पीर दर्गा येथे उरुस उत्सवानिमित्त आज कुडाळ मालवण मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी उरुस उत्सवाच्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सादिक मुजावर व फारुक मुकादम यांच्या हस्ते त्यांना शाल श्रीफळ…

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून गावोगावी विकासाची चळवळ उभी करा

पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन लोरे नंबर १ येथे अभियानाचा झाला शुभारंभ देशात आणि राज्यात रयतेचे राज्य, प्रत्येक गावात सामान्य माणसाचे जीवन होते सुखकरकणकवली : प्रत्येक गावात सामान्य माणसाचे जीवन सुखकर व्हावे, हीच खरी ग्रामविकासाची संकल्पना आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचे जसे…

‘स्वस्थ नारी, सशक्त परिवारा’मुळे महिलांचे आरोग्य सदृढ होईल!

‘पालकमंत्री नितेश राणे यांना विश्वास कणकवली उपजिल्हा रुग्णालयात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा पंधरवड्याचे आयोजनकणकवली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह््यात स्वस्थ…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तेर्सेबांबर्डे येथे एक पेंड माँ के नाम अंतर्गत वृक्षारोपण

कुडाळ : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात येणाऱ्या सेवा पंधरवडा आज तेर्सेबांबर्डे गावातील रामेश्वर मंदिर मोदी साहेब यांना देश सेवा करण्यासाठी उदंड व निरोगी आयुष्य मिळावे यासाठी रामेश्वर चरणी गाऱ्हाणे घालून मंदिर परिसरात एक पेंड माँ के…

रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन नव्या जेटींना मंजुरी

राजापुरातील देवाचेगोठणे, दापोलीतील उटंबर आणि मालवणातील पेंडूर येथे उभ्या राहणार नव्या जेटी मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून पर्यटन व मत्स्यव्यवसायाला मिळणार चालना कोकणच्या अर्थकारणाला मिळणार नवी दिशा; रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार रत्नागिरी : मत्स्यव्यवसाय व बंदरे खात्याचा कार्यभार…

माड्याचींवाडी करमळगाळू २१ दिवसाच्या बाप्पांना भक्तीमय वातावरणात निरोप

कुडाळ : माड्याचींवाडी करमळगाळू येथे २१ दिवसांच्या बाप्पांचे थाटामाटात विसर्जन करण्यात आले. यावेळी अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. कोकणात गणेश चतुर्थीचा सण फार उत्साहात साजरा केला जातो. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला बाप्पाचे आगमन होते. दीड, पाच, सात, अकरा दिवस बाप्पाचे एखाद्या…

error: Content is protected !!