Category News

नवराजहंस सहकारी गृहनिर्माण संस्थेचा (मर्यादित) रौप्य महोत्सवी वर्ष कार्यक्रम दिमाखात साजरा

शनिवार दि.२५ जानेवारी.२०२५ नवराजहंसनवराजहंस गृहनिर्माण संस्थेला रौप्य महोत्सवी २५ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने संस्थेने विविध गुणदर्शनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.सकाळी श्रीदेव सत्यनारायण महापूजेचं आयोजन करण्यात आले होते. दुपारच्या सत्रात महिलांसाठी खास ‘होम मिनिस्टर स्पर्धा अर्थात खेळ पैठणीचा….!!’ कार्यक्रम आयोजित करण्यात…

श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमा

कुडाळ : गुरुवार दिनांक ३० जानेवारी २०२५ रोजी सायं. ५.३० वाजता श्री. वासुदेव गावडे यांच्या निवासस्थानी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचे आगमन होणार आहे. श्रींची पालखी सायं. ५.३० ते दुसऱ्या दिवशी सकाळी ९.०० वाजेपर्यंत गावडे यांच्या निवासस्थानी असेल. तेव्हा सर्व…

कुडाळ तालुका वकील संघटनेच्या अध्यक्षपदी ॲड. सुरेंद्र मळगावकर तर सचिवपदी ॲड.शैलेश प्रभू यांची बिनविरोध निवड

खजिनदारपदी ॲड. राजीव कुडाळकर यांची निवड कुडाळ : कुडाळ तालुका वकील संघटनेच्या नूतन कार्यकारणीची निवड करण्यात आली. या नूतन कार्यकारणीच्या अध्यक्षपदी ॲड. सुरेंद्र मळगावकर तर सचिवपदी ॲड.शैलेश प्रभू यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कुडाळ तालुका वकील संघटनेची एक वर्षाने निवड…

एसटी तिकीट दरवाढी विरोधात कुडाळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक

कुडाळ बसस्थानकात छेडले चक्काजाम आंदोलन एसटीच्या तिकिटात दरवाढ करून महायुती सरकारकडून जनतेची लूट – वैभव नाईक दरवाढ रोखण्यासाठी आम्ही यापुढेही लढा देणार,जनतेने लढयात सहभागी व्हावे- संजय पडते

गवारेड्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वाराचा मृत्यू

कुडाळ : कारिवडे येथील जॅकी ऑगस्तीन अल्मेडा वय 60 रा. कारिवडे पेडवेवाडी हे कुडाळ येथे दुचाकीवरून कामावर येत असताना त्यांना गवारेड्याच्या कळपाने उडवले. यामध्ये आल्मेडा यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सावंतवाडी कुडाळ मार्गावर हुमरस उंचवळा येथे २६ रोजी पहाटे…

कणकवलीतील एका वरिष्ठ महसूल अधिकाऱ्याकडून हप्ते वसुली

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा आरोप गोळा केलेल्या रकमेतून कोणाची किती टक्केवारी सुशांत नाईक यांचा सवाल कणकवली : तालुक्यातील एका महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून गुरुवारी २३ जानेवारी २०२५ रोजी कणकवली उपविभागातील मायनिंग व्यावसायिक तसेच जमिनींचे व्यवहार करणाऱ्या एजंट यांच्यासोबत त्यांच्या…

बाजारपेठेत रस्त्यावर टाकलेल्या ग्रीटवर दुचाकी घसरून माय- लेक जखमी

सामाजिक बांधिलकीचं मदत कार्य सावंतवाडी । प्रतिनिधी : बाजारपेठेत रस्त्यावर टाकलेल्या ग्रीटवर दुचाकी घसरून माय- लेक जखमी झाले आहेत. सदर महिला वेंगुर्ल्यावरून भोसले कॉलेजमध्ये शिकत असलेल्या मुलीला भोसले कॉलेजमध्ये सोडण्यासाठी येत असताना रस्त्यावर तिची स्कुटी स्लीप झाली. आज सकाळी नऊच्या…

सकल मराठा समाज कणकवलीच्या वतीने शिवजयंती उत्सवाचे आयोजन

राज्यस्तरीय पारंपारिक लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन कणकवली शहरात निघणार भव्य रॅली कणकवली : सकल मराठा समाज, कणकवलीच्यावतीने शिवजयंती उत्सव १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. शिवजयंती निमित्त कणकवली शहरातून भव्य…

माजी आमदार वैभव नाईक यांची महाकुंभमेळ्यात उपस्थिती

कुडाळ : कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी महाकुंभमेळ्यामध्ये उपस्थित राहून पवित्र स्नानाचा लाभ घेतला. हिंदू धर्मियांचा सर्वांत मोठा धार्मिक सोहळा असलेल्या आणि तब्बल १४४ वर्षांनी उत्तरप्रदेश राज्यातील प्रयागराजमध्ये आयोजित केला जाणाऱ्या महाकुंभमेळ्याला माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित…

error: Content is protected !!