Category News

सिंधुदुर्ग पोलीस व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॅली चे आयोजन

मा पंतप्रधान भारत सरकार यांनी फिट इंडिया संकल्पना सुरू केलेली असून त्यानुसार खेलो इंडिया यांचेसूचनेनुसार 3 जुन 2026 जागतिक सायकल दिन असल्याने दिनांक 7 जून 2026 रोजी सकाळी 06:00 ते 08.00 या वेळेत रविवार “Sundays on cycle” रॅलीचे आयोजन करण्यात…

कुडाळ नाबरवाडी–एमआयडीसी मार्गाची नगराध्यक्ष सौ. प्राजक्ता बांदेकर- शिरवलकर यांच्याकडून स्वखर्चाने दुरुस्ती; नागरिकांना दिलासा

कुडाळ : येथील नाबरवाडी ते एमआयडीसीकडे जाणाऱ्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून मागील महिनाभर सातत्याने करण्यात येत होती. दरम्यान, लगत जमीनमालक यांनी या रस्त्याबाबत हद्दीवर मालकी हक्काचा वाद असल्याचे नगरपंचायत प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्याने, रस्त्याची मोजणी व हद्द निश्चिती…

शिवराज्याभिषेक हा स्वाभिमान, स्वराज्य आणि न्यायव्यवस्थेच्या विजयाचा ऐतिहासिक क्षण – प्रा. रुपेश पाटील

बांदा : “रयतेचे राज्य, न्यायाचे राज्य आणि स्वाभिमानाचे राज्य म्हणजे शिवरायांचे स्वराज्य.” छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा केवळ एका राजाचा अभिषेक नव्हता, तर तो गुलामगिरीविरुद्धच्या स्वाभिमानाचा, स्वराज्याच्या संकल्पनेचा आणि हिंदवी साम्राज्याच्या पुनरुत्थानाचा ऐतिहासिक क्षण होता. शिवरायांनी सर्वसामान्यांच्या मनात स्वत्वाची आणि…

नितेश राणे उत्तम मंत्री…!

उबाठा खासदार संजय राऊत यांच्याकडून मंत्री नितेश राणे यांची मुक्तकंठाने स्तुतीमुंबई : खासदार संजय राऊत यांनी पारंपरिक विरोधक असलेले मंत्री नितेश राणे यांची पहिल्यांदाच मुक्तकंठाने स्तुती केली आहे. राऊत यांनी राणेंना राज्यातील ‘उत्तम मंत्री’ संबोधत मत्स्य विभागातील त्यांच्या कामाचे कौतुक…

राज्याभिषेक दिनानिमित्त ओटवणे येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करून अभिवादन.

भाजपा युवा नेते विशालजी परब आणि उपनगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर यांची उपस्थिती सावंतवाडी : तालुक्यातील ओटवणे (देऊळवाडी) येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त सिंहासनाधिष्ठित शिवरायांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करून अभिवादन करण्यात आले. हा…

SSPM लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे येथे 82 वर्षीय रुग्णावर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी

पडवे : SSPM Lifetime Hospital, Padave येथे मोठ्या आतड्याच्या कर्करोगावर (Carcinoma Descending Colon) करण्यात आलेली अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आहे. या यशामुळे रुग्णालयाच्या प्रगत शस्त्रक्रिया सेवांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. 82 वर्षीय महिला रुग्ण (Mrs. Laxmi V.…

जनगणना २०२७ टप्पा एक; सिंधुदुर्ग जिल्ह्याची ऐतिहासिक कामगिरी

घरगणना १०० टक्के पूर्ण करणारा राज्यातील पहिला जिल्हा •जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रभावी नियोजनाला यश • अवघ्या २० दिवसांत १,४५१ घरयादी गटांची गणना पूर्ण सिंधुदुर्गनगरी: जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यातील घरगणना मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्ह्याने ऐतिहासिक कामगिरी नोंदवत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक…

राजकोट किल्ल्याचे पावित्र्य जपणे ही सामूहिक जबाबदारी

स्वच्छता व सुरक्षेसाठी उपाययोजना करा – अपर मुख्य सचिव विकास खारगे सिंधुदुर्गनगरी : महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी शनिवारी मालवण येथील ऐतिहासिक राजकोट किल्ला परिसराला भेट देऊन विकासकामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन…

तिलारी घाटात आढळली संशयास्पद दुचाकी

४ दिवसांपूर्वी आढळलेल्या मृत महिलेशी सबंध असल्याची शंका पोलिसांकडून शोध सुरू दोडामार्ग : तिलारी घाटात काही दिवसांपूर्वी एका अज्ञात महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या घटनेचा तपास सुरू असतानाच घाट परिसरात एक बेवारस आणि संशयास्पद दुचाकी…

error: Content is protected !!