14 वर्षाच्या तन्मयला मिळाले नवे आयुष्य
कणकवली : कणकवली तालुक्यातील नागवे गावातील १४ वर्षीय तन्मय गणेश खेडेकर याच्यासाठी जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे हे मदतीचा आधार ठरले आहेत. लहानपणापासूनच तन्मयला नाक आणि कानामध्ये असलेल्या गाठींमुळे श्वास घेण्यास तसेच ऐकण्यास त्रास होत होता.
तन्मयच्या या समस्येची माहिती मिळाल्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते आणि जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे यांनी तातडीने दखल घेतली. शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्च उचलण्याचा निर्णय घेत त्यांनी तन्मयच्या उपचारासाठी पुढाकार घेतला.
कणकवली येथील संजीवनी हॉस्पिटलमध्ये तन्मयवर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. या शस्त्रक्रियेसाठी सुमारे ३० हजार रुपयांचा खर्च आला असून, मनोज रावराणे यांच्या मदतीमुळे तन्मयला मोठा दिलासा मिळाला आहे.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111


Subscribe










