वैभववाडी : लोरे नं २ येथे विहिरीत बुडून बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. लोरे हायस्कूलच्या पाठीमागे विहीर असून ही विहीर सध्या वापरात नाही. त्यामुळे विहिरीच्या भोवताली झाडी झुडपे वाढली आहेत. हायस्कूचे विद्यार्थी शुक्रवारी…
वैभववाडी : खड्डा चुकवताना एसटी दगडावर धडकली एसटीच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला, वैभववाडी गणपती विसर्जन घाटाजवळ पहाटे ४ वा धाराशिव -पणजी गाडीला अपघात झाला ह्यात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही राष्ट्रीय महामार्गावरील एडगाव इनामदारवाडी येथील पुलाचे काम सुरू आहे त्यामुळे…
वैभववाडी : रस्त्यात मध्ये गाडी लावल्याच्या कारणावरुन झालेल्या वादात मोटार सायकलस्वाराने टेम्पो चालकावर चाकू हल्ला केला. यात टेम्पो चालक मयूर पांडुरंग यादव रा नापणे हा जखमी झाला आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून मोटार सायकलस्वार अंकुश सावजी खेडेकर रा. खोकूर्ले ता गगनबावडा…
वैभववाडी : कोकिसरे रेल्वे फाटकानजिक रेल्वे ट्रॅकवर मध्यप्रदेशातील मुकेश कुमार मुन्नालाल कोल वय वर्ष 28 सध्या कम करण्याचे ठिकाण भैरीभवानी सिमेंट गोदाम घंगाळवाडी कोकिसरे या तरुणाचा मृतदेह सापडून आला. हा प्रकार शुक्रवारी रात्री सव्वादोन वाजेच्या सुमारास झाला. त्याला रेल्वेची धडक…
वैभववाडी / प्रतिनिधी : वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी प्रदीप रावराणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. माजी उपनगराध्य संजय सावंत यांनी पक्षाच्या धोरनानुसार आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लागली होती. उपनगराध्यक्ष पदासाठी प्रदीप रावराणे यांचा एकमेव…
वैभववाडी : एडगाव नजीक सिलेंडरचा ट्रक पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला आहे. ट्रक मधील सिलेंडर हे रिकामी असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. हा अपघात बुधवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास झाला. वैभववाडीहून कोल्हापूरकडे हा ट्रक जात…
वैभववाडी : उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेनेचे जिल्हा चिटणीस स्वप्नील धुरी यांनी सदस्यत्वासह आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांच्याकडे सुपूर्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात उबाठा सेनेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. आज देखील वैभववाडी तालुक्यातील उबाठा सेनेचे…
वैभववाडी : शहरातील केशकर्तनालयात परप्रांतीय कामगार ठेवण्यावरून नाभिक संघटना आक्रमक झाली. यावेळी संघटनेने थेट केशकर्तनालयावरच मोर्चा नेट परप्रांतीय कामगाराला चोप देण्यात आला. या प्रकारानंतर दुकान मालकिणीने पोलिसांना फोन लावल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवले. त्यामुळे काही काळ…
दुतर्फा वाहतूक कधी सुरू होणार जाणून घ्या: वैभववाडी: वैभववाडी-कोल्हापूर मार्गावरी करूळ (गगनबावडा) हा घाट महत्त्वपूर्ण असून या घाटाकडे विकासाचा मार्ग म्हणून पाहिले जाते. करूळ घाट मार्गाचे काम हे दर्जेदार झाले आहे. हा घाट सुरू झाल्यास कोकणाच्या विकासाला चालना मिळणार असल्याने…
पोलीस कर्मचाऱ्याच जागीच मृत्यू वैभववाडी : दाट धुक्यात टेम्पो आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे. ही घटना आज सकाळी ७ वाजता तिरवडे या ठिकाणी घडली. मयत तरुण रत्नागिरी पोलीस दलात कार्यरत होता. दोन वर्षांपूर्वीच तो…