नाचणे जिल्हा परिषद गटातील शाखा प्रमुख, महिला आघाडी प्रमुखांचा भाजपात प्रवेश रत्नागिरी | प्रतिनिधी रत्नागिरीत उबाठा शिवसेनेला भाजपा नेते मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी जोरदार दणका दिला असून रत्नागिरी शहरानजिकच्या नाचणे जिल्हा परिषद गटातील उबाठातील अनेक शाखाप्रमुख…
विविध विकासकामांसंदर्भात केली चर्चा राजापूर : भाजप युवा मोर्चाचे अरविंद लांजेकर यांनी आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांची भेट घेत मुंबई – गोवा महामार्ग, एस. टी. डेपो समोरील उड्डाणपूल यांच्यासंदर्भात चर्चा केली. याबाबत बुधवार दिनांक २३ जुलै २०२५ रोजी सकाळी…
ब्युरो न्यूज: भारतीय हवामान विभाग (IMD) ने 8 जुलैसाठी महाराष्ट्रातील विविध भागांसाठी अत्यंत महत्वाची हवामानपूर्व सूचना जारी केली आहे. विशेषत: कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे.कोकणाला रेड अलर्टकोकण…
रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोकणातील फायरब्रँड नेते आमदार भास्कर जाधव यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. त्यांनी याबाबत रविवारी वक्तव्य केलं असून यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राजकारणातील अनेक चढउतार पाहिलेले भास्कर जाधव यांनी वेगवेगळ्या आठ…
ब्युरो न्यूज: राज्यात पुढील २४ तासात रायगड, रत्नागिरी आणि पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून राज्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात आहे. तर कोकण किनारपट्टीला भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.) तर्फे उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून लहान…
राजापूर लांजा साखरपा मतदार संघाचे आमदार किरण (भैय्या) सामंत यांच्या माध्यमातून, ॲड.जमीर खलिफे, अरविंद लांजेकर यांच्या प्रयत्नांना यश राजापूर : राजापूर शहरातील एसटी डेपोसमोरील उड्डाण पुलाच्या एका बाजूकडील रखडलेले काम पूर्ण होवून पुलाच्या दोन्ही बाजूने वाहतूक सुरू होण्यासाठी माजी लोकनियुक्त…
राजापूर : तालुक्यातील ओझर-ओणी मार्गावरून दुचाकीने प्रवास करणाऱ्या पती, पत्नी आणि मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी सकाळी घडली. यामध्ये अमिना मन्सूर मापारी या महिलेच्या पायाला बिबट्याची नखे लागल्याने त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ओझर येथील मन्सूर…
कोकण किनारपट्टीला रेड अलर्ट ब्यूर न्यूज: पूर्व-मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, येत्या ३६ तासांत ते अधिक तीव्र होऊन ‘शक्ती’ या चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकणार असून याचा थेट फटका महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीला…
११ जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस पडणार ब्युरो न्यूज: हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबई, ठाणे, उपनगरासह तब्बल 11 जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा इशारा दिला आहे. ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहणार वारे मुंबई…
ब्युरो न्यूज: कोकण रेल्वेने स्लीपर डब्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये आता रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दोन रेल्वेच्या स्लीपर डब्यांमध्ये कपात करणेत आली आहे. काय आहे सविस्तर वृत्त? कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या २ गाड्यांच्या रेकचे रूपांतर आधुनिक दर्जाच्या एलएचबी रेक मध्ये…