आपल्या रत्नागिरी दौऱ्यावर असताना मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नामदार नितेश राणे यांनी माणुसकीचं दर्शन घडवलं. चिपळूण-गुहागर बायपास रस्त्यावर एका दुचाकीचा अपघात झालेला पाहून त्यांनी आपला ताफा थांबवला आणि स्वतः अपघातग्रस्ताच्या मदतीसाठी धावले.
रस्त्यावर एक दुचाकीस्वार जखमी अवस्थेत पडलेला होता. हा अपघात पाहताच ना. राणे यांनी तात्काळ आपल्या सुरक्षा रक्षकांना मदतीसाठी पुढे पाठवले. त्यांनी स्वतः लक्ष घालून रुग्णवाहिकेला बोलावून घेतले. जखमी व्यक्तीला त्वरीत रुग्णालयात हलवून त्याच्यावर योग्य उपचार सुरू होतील, याची त्यांनी खात्री केली.
मंत्रिपद कितीही मोठं असलं तरी माणूस म्हणून असलेली संवेदनशीलता किती महत्त्वाची असते, हेच एक जबाबदार मंत्री म्हणून ना. नितेश राणे यांच्याबाबत या घटनेतून दिसून आलं आहे.
1
/
95
कै. श्रीधरराव नाईक ३५ वा स्मृतिदिन
आम्ही हप्ते घेत होतो याचा एकतरी पुरावा संदेश पारकर यांनी दाखवावा - बंडू हर्णे यांचे आवाहन #kankavli
जेएसडब्ल्यूचा मायनिंग प्रकल्प सुरु करण्यासाठी जिल्हा प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा दबाव- वैभव नाईक
श्री. रवी कुडाळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
जिल्हाधिकाऱ्यांच्या 21 टेंडर च्या निर्णयावर बंडू हर्णे यांची पत्रकार परिषद #kankavli
योगेश मोबाईल शॉपीचा मान्सून धमाका #kudal #sindhudurg
कणकवली उड्डाण पुलाखालील फळ, फुले, भाजी मार्केट विक्रेत्यांची पर्यायी व्यवस्था करणार- संदेश पारकर
शिवसेना वाढीसाठी संघटनात्मक बांधणी करणार - सुशांत नाईक #kankavli #sushantnaik
एकाच घरात सत्ता गेल्याने सिंधुदुर्गात अवैध मायनींगचे संकट #vaibhavnaik #sindhudurg
"महाराज्या तुझ्या तलवारीन न्याय दि" मायनिंग विरोधात श्री. देव वेतोबाक ग्रामस्थांनी दिले गाऱ्हाणे
कणकवलीत १ कोटींच्या "श्री स्वयंभू नमो उद्यान"चे नगराध्यक्षांच्या हस्ते भूमिपूजन #kankavli
"स्मार्ट मीटरची जबरदस्ती खपवून घेणार नाही" - सुशांत नाईक #kankavli #sushantnaik
1
/
95


Subscribe










