जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गनगरी : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ४०० कोटी रुपयांचा प्रारुप आराखडा मंजूर करण्यात आला आहे. हा निधी जिल्ह्याच्या विकासासाठी वापरण्यात येणार आहे. निधी खर्च करत असताना आर्थिक शिस्तीला प्राधान्य असणार…
आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी शिवप्रतिष्ठान कमळेवीर यांनी शनिवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२५ रोजी श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय, नेमळे पोकळेनगर येथे शिवकालीन वस्तूंचे भव्य प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनात शिवकालीन शस्त्रे, नाणी, भांडी,…
महायुतीच्या नगरसेवकांचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांना निवेदन सिंधुदुर्ग प्रतिनिधीकुडाळ शहरातील मच्छी मार्केटसाठी असलेली जागा कुडाळ नगरपंचायतीला हस्तांतरित करण्यात यावी यासाठी मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांना महायुतीच्या नगरसेवकांनी निवेदन दिले.…
कुडाळ : प्रतिवर्षाप्रमाणे कुडाळच्या श्री. देवी केळबाई आईचा वर्धापन दिन सोहळा शनिवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२५ रोजी संपन्न होणार आहे. या दिवशी पुढील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम सकाळी १०.०० वा. : लघुरुद्र सकाळी ११.०० वा. : श्री. सत्यनारायण…
कुडाळ : श्री सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट पिंगुळी संचलित जिव्हाळा सेवाश्रम माड्याचीवाडी येथे कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेज कुडाळच्या अकरावी सायन्स बी च्या विद्यार्थीनी आश्रमातील लाभार्थी यांना जीवनावश्यक वस्तू भेटी दाखल दिला. या वस्तू खरेदी करण्यासाठी त्यांना पालकांकडून जो…
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी संचालक मंडळाची सभा रविवार दि. ०२/०२/२०२५ रोजी पतसंस्था कार्यालयात सकाळी १०.३० वा मा. श्री.श्रीकृष्ण म. मयेकर आयासी अधिकारी मुख्य लिपिक अधिन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सिंधुदुर्ग यांचे…
मत्स्यव्यवसाय बंदरे विकास मंत्री नितेश राणे पूर्व विदर्भातील मच्छिमार समस्यांबाबत आढावा बैठक माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्या पुढाकारातून पूर्व विदर्भातील मच्छिमारांच्या समस्यांबाबत नियोजन भवन येथे आयोजित आढावा बैठकीत मंत्री श्री. राणे बोलत होते. यावेळी मंचावर आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय…
बांदा : गाळेल येथील एका युवकाने आपल्या राहत्याघरी गळफास लावून आत्महत्या केली. अक्षय महादेव परब (वय ३०, रा. गाळेल) असे त्याचे नाव आहे. हा प्रकार आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. मात्र आत्महत्येचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.…
कणकवली : येथील सिद्धिविनायक मित्रमंडळातर्फे उपजिल्हा रुग्णालयासमोर माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. अतिशय भावपूर्ण वातावरणात श्री गणेशाची पूजन करण्यात आली. यावेळी विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी सायंकाळी श्री गणेश मूर्तीची ढोल ताशा…