कणकवली : येथील सिद्धिविनायक मित्रमंडळातर्फे उपजिल्हा रुग्णालयासमोर माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. अतिशय भावपूर्ण वातावरणात श्री गणेशाची पूजन करण्यात आली. यावेळी विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी सायंकाळी श्री गणेश मूर्तीची ढोल ताशा व फटाक्यांच्या आतिषबाजीत जानवली नदीवरील गणपती साना पर्यंत विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. साश्रु नयनांनी गणरायाला निरोप देण्यात आला.
गणपती बाप्पा …मोरया, एक – दोन – तीन – चार गपतीचा जय जयकार अशा घोषणा देत गणपती बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.
सिंधुगर्जना ढोलपथकाने विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला होता. सिद्धिविनायक मित्रमंडळातर्फे भाविकांना प्रसाद वाटप करण्यात येत होते.
1
/
105
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg #sindhudurg
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg
आम्ही आमच्या देशाची सुरक्षा करण्यासाठी कटिबद्ध - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
आ. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद #deepakkesarkar #sawantwadi
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन #kudal
8 August 2026
गोट्या सावंत यांचे नाव ऐकूनच समोरचा अधिकारी १०० वेळा विचार करतो - बाळू देसाई
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात श्री. मुंढे यांनी मांडले आपले विचार
1
/
105


Subscribe










