Category सिंधुदुर्ग

जांभवडे बामणवाडी येथील सावंत परिवाराचा अनोखा उपक्रमआपल्या वडिलांच्या स्मरणार्थ स्वखर्चाने बांधला गणेशघाट

कुडाळ : जांभवडे बामणवाडी ता.कुडाळ येथील जिल्हा परिषद रत्नागिरी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त माजी प्राथमिक मुख्याध्यापक श्री.अरुण शांताराम सावंत यांनी आपल्या परिवाराच्या वतीने आपले दिवंगत वडील कै.शांताराम सावंत यांच्या स्मरणार्थ स्वखर्चाने आपल्या स्वमालकीच्या जमिनीत गणेशघाट बांधून देऊन गेल्या अनेक वर्षांपासून…

मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने गणेशमूर्ती व सजावट स्पर्धेचे आयोजन

विजेत्या स्पर्धकांना विविध आकर्षक बक्षीसे : अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर यांची माहिती मालवण : मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने गणेशोत्सव कालावधीत तालुकास्तरीय घरगुती गणेश मूर्ती व सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मालवण तालुका पत्रकार समिती सदस्यांसाठी ही स्पर्धा मर्यादित असून…

रेल्वेतून पडून युवकाचा मृत्यू

कणकवली : मडगांवच्या दिशेने जात असलेल्या नेत्रावती एक्सप्रेसमधून पडून अमित राजभर (३०, उत्तर प्रदेश) या युवकाचा मृत्यू झाला. ही घटना खारेपाटण रेल्वेस्थानकानजीक रविवारी रात्री ९.३० वा. सुमारास घडली. अमित हा आपला मामेभाऊ व चुलत भाऊ यांच्या सोबत नेत्रावती एक्सप्रेसच्या जनरल…

परप्रांतीय कामगाराचा आकस्मिक मृत्यू

कणकवली येथे राहत होता भाड्याने कणकवली : मूळ उत्तरप्रदेश व सध्या कणकवलीत भाड्याने राहत असलेल्या विषनी प्रसाद (४७) या परप्रांतीय कामगाराचा आकस्मिक मृत्यू झाला. विषनी हे सहकारी कामगारांसमवेत कणकवली नगरपंचायतीनजीकच्या एका खोलीत भाड्याने राहत होते. रविवारी सकाळी बरे वाटत नसल्याने…

विवाहितेचा अकस्मिक मृत्यू

कणकवली तालुक्यातील घटना कणकवली : तालुक्यातील बिडवाडी – साटमवाडी येथील सोनाली राजेंद्र साळस्कर (३४) या विवाहितेचा आकस्मिक मृत्यू झाला. सोनाली यांना रविवारी रात्री डोक्यात दुखू लागले. पती राजेंद्र यांनी त्यांच्या कपाळाला बाम लावून दिला. त्यानंतर सोनाली झोपी गेल्या. मात्र सोमवारी…

पिंगुळी महापुरुष लिंगदेवता भजन मंडळ भूपकर वाडीतील 5 दिवसांच्या गणपतींचे थाटामाटात विसर्जन

कुडाळ : तालुक्यात तालुक्यातील पिंगुळी महापुरुष लिंगदेवता भजन मंडळ भूपकर वाडीतील ५ दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन उत्साहात पार पडले. यावेळी अनेकांचं डोळे भरून आले होते. कोकणात गणेश चतुर्थीचा सण फार उत्साहात साजरा केला जातो. यावेळी कोकणी माणूस जगाच्या कानाकोपऱ्यातून बाप्पाच्या भेटीसाठी…

आपण चंद्रावर प्रवास करत आहात जरा सांभाळून रस्ता हरवला आहे

कुडाळ – मालवण रोडवरील ते बॅनर ठरतायत चर्चेचा विषय सिंधुदुर्ग : “आपण चंद्रावर प्रवास करत आहात जरा सांभाळून… रस्ता हरवला आहे…प्रशासन गाढ झोपलंय” अशा आशयाचे बॅनर कुडाळ – मालवण मार्गावर लागले आहेत. जे बॅनर सध्या जिल्हाभरात चर्चेचा विषय ठरत आहेत.…

तृप्ती धोडमिसे यांनी स्वीकारला सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हाधिकारीपदी नियुक्त झालेल्या तृप्ती धोडमिसे यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार माजी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याकडून स्वीकारला.जिल्हाधिकारी यांच्या दालनात श्रीमती धोडमिसे यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारण्याची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र…

तळवणे खाडीत सापडला अज्ञात पुरुषाचा मृतदेह

सावंतवाडी : तळवणे-खिरोईवाडी येथील तेरेखोल खाडीत एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह सापडला आहे. संबंधिताची ओळख पटण्यास अद्याप यश आलेले नाही. संबंधित मृतदेह हा ४३ वर्ष पुरुषाचा असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. त्यानुसार सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या “जनता दरबार” चा इफेक्ट ;35 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर घरात आली लाईट

हळदीचे नेरूर(चाफेली)येथील सीताबाई जंगले यांच्या घरी गणेश चतुर्थीला आली लाईट खासदार नारायण राणे,मंत्री नितेश राणे आमदार निलेश राणे यांचे जंगले कुटुंबियांनी मानले आभार ग्रुप ग्रामपंचायत हळदीचे नेरूळ गाव झाले शंभर टक्के विद्युतीकरण सरपंच दीप्ती सावंत, ग्रा.पं.सदस्य व लोकप्रतिनिधी यांच्या प्रयत्नांना…

error: Content is protected !!