दीपावलीची माहिती आपल्या घरातील लहान मुलांना नक्की वाचून दाखवा तसेच इतर मित्र परिवारात देखील कॉपी करून शेअर करा!! बहुतेक घरांमध्ये, मुले हे दोन प्रश्न नक्कीच विचारतात की जेव्हा 14 वर्षांच्या वनवासातून प्रभू श्रीराम अयोध्येत परतल्याबद्दल दिवाळी साजरी केली जाते, तेव्हा…
घर पाडून संडास बंधणाऱ्यांची राणेंवर बोलण्याची लायकी नाही भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी सुरेश सावंत यांचा टोला सोन्याची घरे पाडून मातीचे संडास बांधणाऱ्या उपरकर,सतीश सावंत आणि गौरीशंकर खोतयांची राणे कुटुंबावर बोलण्याची लायकी नाही. नगरपंचायतिच्या निवडणुकी मधे पराभव झालेल्या उमेदवाराचा विधानसभेत प्रचार करावा…
मालवण तालुक्यातील एकमेव मोहरा उबाठाच्या गोटात आमदार वैभव नाईक यांच्या विकास कार्यप्रणालीला प्रेरित होऊन पक्षप्रवेश मालवण प्रतिनिधी: ऐन निवडणुकीच्या काळात शिवसेनेला धक्का, कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातील एकमेव सरपंच उल्हास तांडेल यांची शिवसेनेला सोडचिठ्ठी. शिवसेनेची मशाल हाती घेतली मालवण तालुक्यातील…
वैभव नाईक; राणेंची कणकवलीतील ओळख संपवायला हवी… कणकवली, ता. २९ : काही वर्षापूर्वी दीपक केसरकर यांना ड्रायव्हर म्हणून ठेवणार असे वक्तव्य आमदार नितेश राणे यांनी केले होते. मात्र आज त्याच राणेंना केसरकर यांच्या वाहनावर चालक होण्याची वेळ आली अशी टीका…
कुडाळ/प्रतिनिधी : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातून विद्यमान आमदार वैभव नाईक यांच्या पत्नी सौ.स्नेहा नाईक यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. वैभव नाईक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना अनेक गोष्टी व आपली अवैध मालमत्ता लपवली असावी, त्यामुळे आपला अर्ज…
शब्दांकन / सायली राजन सामंत, नेरुर, कुडाळ दीपो नाशयते ध्वांतं धनारोग्ये प्रयच्छति,कल्याणाय भवति एव दीपज्योती नमोस्तुते || तिमिराकडून तेजाकडे नेणाऱ्या आणि आपल्या सर्वांच्या आयुष्याला तेजोमय बनवणाऱ्या तसेच आरोग्य तथा धन प्राप्तीकडे मार्गक्रमण करण्याची आस देणाऱ्या अशा तेजोमय दिव्याला माझा शतशः…
आमदार नितेश राणे यांचे जनतेला आवाहन माझ्या विरोधी उमेदवार राणे समर्थकच कणकवली देवगड वैभववाडी मतदार संघातील माझ्या जनतेची सेवा गेली दहा वर्षे प्रत्येक दिवस आणि दिवसाचे 24 तास मी केलेली आहे. या माझ्या सेवेत कोणतीही कमी पडू दिलेली नाही. आठ…
कुडाळमधून अपक्ष उमेदवारी अर्ज…. कुडाळ : आमदार वैभव नाईक यांच्या पत्नी सौ स्नेहा वैभव नाईक यांनी आज आपला अपक्ष उमेदवारी अर्ज कुडाळ मधून दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत कुडाळच्या नगरसेविका श्रेया गवंडे आणि श्रुती वर्दम उपस्थित होत्या.विद्यमान आमदार वैभव नाईक यांनी…
कर्नाटकातून गोव्यात नेले जात होते गोमांस भाजीपाल्याच्या आडून होत होती कर्नाटकातून तस्करी हिंदुत्ववादी संघटना आणि गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे तस्करी उघड भाजीपाल्याच्या आडून कर्नाटकातून गोव्यात होणारी गोमांसाची तस्करी हिंदुत्ववादी संघटना आणि गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे उघड झाली. त्यांनी गोमांस घेऊन येणारा ट्रक तिळारी घाटात…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले नियुक्तीपत्र शिवसेना पक्षाच्या उपनेते पदावर सिंधुदुर्ग शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाचे सचिव संजय मोरे यांनी याबाबतची नियुक्ती केली असून पक्षाचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियुक्ती पत्र संजय आंग्रे…